Onion stems or getting dry from tip what's the solution शेंडे जाळले आहे कांद्याचे काय प्रॉब्लेम आहे आणि काय फवारणी करावी लागेल
कांद्याचे शेंडे जाळले आहे
पिकावरील या बुरशीजन्य रोगाास कसे हाताळावे हे जाणून घ्या!
उत्पन्न वाढविण्यासाठी आपल्या पिकाविषयी सर्वकाही जाणुन घ्या!
प्लँटिक्स जगभरातील शेतक-यांना त्यांच्या कृषी पद्धती सुधारण्यात मदत करते
प्लँटिक्सविषयी अधिक जाणुन घ्याकांद्याचे शेंडे जाळले आहे
कांदा च्या आतल्या गाभ्यात बारीक त्रिफस कोकड्या पणा आहे त्यासाठी आम्हाला माहिती पाहिजे व त्यांच्या वर फवरनि पाहिजे
मावा आहे कोणताही फवरण करु
65 दिवस झाले आहे कांद्याला, पावसाचे पाणी तुंबलेले होते
पिकावरील या बुरशीजन्य रोगाास कसे हाताळावे हे जाणून घ्या!
उत्पन्न वाढविण्यासाठी आपल्या पिकाविषयी सर्वकाही जाणुन घ्या!
प्लँटिक्स जगभरातील शेतक-यांना त्यांच्या कृषी पद्धती सुधारण्यात मदत करते
प्लँटिक्सविषयी अधिक जाणुन घ्याप्लँटिक्स जगभरातील शेतक-यांना त्यांच्या कृषी पद्धती सुधारण्यात मदत करते
प्लँटिक्सविषयी अधिक जाणुन घ्या
anantajadhav1994
410
5 वर्षांपूर्वी
काँपर+कराटे चा स्प्रे द्या. पानी द्या.
Venkat
603554
5 वर्षांपूर्वी
हर्षवर्धन जी हे करप्याचा White Rot संसर्ग आहे। नियंत्रणासाठी कॅब्रियो टॉप किंवा अमिस्टर ची फवारणी घ्या। धन्यवाद
आपल्यालाही काही प्रश्न आहे का?
आत्ताच सर्वात मोठ्ठ्या ऑनलाईन कृषी समुदायाशी जुडा आणि आपल्याला लागणारी मदत मिळवा!
प्लँटिक्स आत्ताच मिळवा मोफता!Omkar
67
5 वर्षांपूर्वी
netio cha sprya gahy ani 2divsani zinc mara
Omkar
67
5 वर्षांपूर्वी
4 divsani13 40 13+mircronutant ghya