मावा - भेंडी

भेंडी भेंडी

V

भेंडी वरील मावा जात नाही आहे उपाय सांगा चांगलं औषध असेल तर सांगा

भेंडीवरील मावा जात नाही आहे उपाय सांगा

चांगले मतप्रदर्शनवाईट मतप्रदर्शन
V

Vikas Patil Aphids माव्याच्या नियंत्रणासाठी रोगर + उलाला चि फवारणी घ्या

1वाईट मतप्रदर्शन

आपल्यालाही काही प्रश्न आहे का?

आत्ताच सर्वात मोठ्ठ्या ऑनलाईन कृषी समुदायाशी जुडा आणि आपल्याला लागणारी मदत मिळवा!

प्लँटिक्स आत्ताच मिळवा मोफता!
V

Ho ka... OK chalel dada.. Thank you

2वाईट मतप्रदर्शन
R

Mi panama favarni keli tar chalel ka

चांगले मतप्रदर्शनवाईट मतप्रदर्शन
G

Yachhi favarani kr bhava 100 % result milal

1वाईट मतप्रदर्शन
P

किती मिली ने घयायचं Gaurav Nere

चांगले मतप्रदर्शनवाईट मतप्रदर्शन
V

Prashant Bhandare रोगर200 मिली + उलाला60 ग्राम प्रति 200 लिटर

चांगले मतप्रदर्शनवाईट मतप्रदर्शन
V

भेंडी वरील माव जात नाही उपाय सागा

चांगले मतप्रदर्शनवाईट मतप्रदर्शन
V

Vi मी वर उत्तर दिलेला आहे

चांगले मतप्रदर्शनवाईट मतप्रदर्शन
P

माव्याच्या नियंत्रणासाठी उलाला / कॅनॉन चालेल का

चांगले मतप्रदर्शनवाईट मतप्रदर्शन
V

Pandhari Khodaka हो चालेल घ्या

चांगले मतप्रदर्शनवाईट मतप्रदर्शन
N

भेडी वरील मावा जात नाही ऊपचार सांगा

चांगले मतप्रदर्शनवाईट मतप्रदर्शन

मी cannonआणि topgor ची फवारणी केली होती पण परत मावा दिसून येत आहे

चांगले मतप्रदर्शनवाईट मतप्रदर्शन
P

उलाला/रोगर 15लिटर पाण्या मध्ये किती वापरले पाहिजे

चांगले मतप्रदर्शनवाईट मतप्रदर्शन
V

Pandhari Khodaka वर उत्तर दिला आहे

चांगले मतप्रदर्शनवाईट मतप्रदर्शन

या प्रश्र्नातही आपल्याला कदाचित स्वारस्य असु शकेल:

भेंडी

पानावर सफेद डाग पडलेले आहेत. तसेच झाडावर पाने राहिले नाहीत पाने करपून जातात व खाली पडतात.

पाने गळून पडतात झाडावर लाल कोळी झाली आहे आणि पानावर सफेद डाग पडलेले आहेत

भेंडी

या भेडीवरील रोगासाठी काही उपाय सांगावा ही नम्र विनंती

पानाचा रंग बदलणे झाडाची वाड खूंटणे

भेंडी

25 दिवसाची भेंडी आहे पण तिची वाढ खूप हळू आहे व पाने पिवळसर दिसतात, काही झाडाची पानाची जाळी झाली आहे काय करावे

पाने नळी सारखी झाली आहे व मध्ये अळी दिसून येत आहे ,पाणी पिवळसर आहे,काही झाडे करपेल तेलकट दिसत आहे

उत्पन्न वाढविण्यासाठी आपल्या पिकाविषयी सर्वकाही जाणुन घ्या!

प्लँटिक्स जगभरातील शेतक-यांना त्यांच्या कृषी पद्धती सुधारण्यात मदत करते

प्लँटिक्सविषयी अधिक जाणुन घ्या
उत्तर पहा