भुरी रोग पडत आहे कोणते फवारणी करू
माल वाडी साठी कोणती फावरणी करू
पिकावरील या बुरशीजन्य रोगाास कसे हाताळावे हे जाणून घ्या!
उत्पन्न वाढविण्यासाठी आपल्या पिकाविषयी सर्वकाही जाणुन घ्या!
प्लँटिक्स जगभरातील शेतक-यांना त्यांच्या कृषी पद्धती सुधारण्यात मदत करते
प्लँटिक्सविषयी अधिक जाणुन घ्यामाल वाडी साठी कोणती फावरणी करू
भेंडीचे पान पिवळे पडत आहे
मावा असल्यामुळे पिकातून निघणारा कोंब वाढत नाही .व भेंडीच्या अग्रणी काळी पडली आहे
पांढरिमाशी पाने कोकळा आहेत
पिकावरील या बुरशीजन्य रोगाास कसे हाताळावे हे जाणून घ्या!
उत्पन्न वाढविण्यासाठी आपल्या पिकाविषयी सर्वकाही जाणुन घ्या!
प्लँटिक्स जगभरातील शेतक-यांना त्यांच्या कृषी पद्धती सुधारण्यात मदत करते
प्लँटिक्सविषयी अधिक जाणुन घ्याप्लँटिक्स जगभरातील शेतक-यांना त्यांच्या कृषी पद्धती सुधारण्यात मदत करते
प्लँटिक्सविषयी अधिक जाणुन घ्या
Utkarsha 111585
3 वर्षांपूर्वी
प्रॉपीनेब याचे बाजारातील नाव ऍनट्राकॉल आहे हे 15 ते 20 ग्राम प्रति 10 लिटर पाण्यात टाकून फवारणी करावी Rajnikant Patil
Rajnikant 6
3 वर्षांपूर्वी
इंट्रॉकल कास्या साठी वापरायचे
Rajnikant 6
3 वर्षांपूर्वी
माल वाडी साठी का भुरी साठी
Rajnikant 6
3 वर्षांपूर्वी
मी आता सल्फर ने धुतली आहे काही फरक दिसत नाही
Satish 1303
3 वर्षांपूर्वी
Monocrotofos 40ml 15ltr फवारणी घ्या
Vicky 7488
3 वर्षांपूर्वी
Rajnikant Patil भूरी रोग Spray pottasium bicarbonate 30gm+contaf 15ml/15 litre
आपल्यालाही काही प्रश्न आहे का?
आत्ताच सर्वात मोठ्ठ्या ऑनलाईन कृषी समुदायाशी जुडा आणि आपल्याला लागणारी मदत मिळवा!
प्लँटिक्स आत्ताच मिळवा मोफता!Bg 322
3 वर्षांपूर्वी
Vicky Mohite सर Pottasium bicarbonate मार्केट मध्ये कोणत्या नावाने भेटेल कारण ते मला मिळत नाही आहे.
Mahesh 11
3 वर्षांपूर्वी
Tyach navane bhetet te
Ajinkya 0
3 वर्षांपूर्वी
DHANWANTARI che RPS76 & soilGaurd mulashi dene✅👍