भेंडीचे नवीन निघालेलं पाने असं होत आहेत.चुरडामुरडा झाल्यासारखे होत आहेत.
रोग तर काहीच नाही.Venkat Pawar sir.
झाडातील पोषकांच्या कमतरतेचा प्रतिबंध करण्यासाठी योग्य खते जाणुन घ्या आणि उत्पन्नात वाढ करा!
उत्पन्न वाढविण्यासाठी आपल्या पिकाविषयी सर्वकाही जाणुन घ्या!
प्लँटिक्स जगभरातील शेतक-यांना त्यांच्या कृषी पद्धती सुधारण्यात मदत करते
प्लँटिक्सविषयी अधिक जाणुन घ्यारोग तर काहीच नाही.Venkat Pawar sir.
Kashya mudh hot asel as
मुळाजवळ गाला पडल्या सारखे दिसते
भेंडी पिकांवर मावा तुडतुडे व चिकटा आहे उपाय सांगा
पिकावरील या बुरशीजन्य रोगाास कसे हाताळावे हे जाणून घ्या!
उत्पन्न वाढविण्यासाठी आपल्या पिकाविषयी सर्वकाही जाणुन घ्या!
प्लँटिक्स जगभरातील शेतक-यांना त्यांच्या कृषी पद्धती सुधारण्यात मदत करते
प्लँटिक्सविषयी अधिक जाणुन घ्याप्लँटिक्स जगभरातील शेतक-यांना त्यांच्या कृषी पद्धती सुधारण्यात मदत करते
प्लँटिक्सविषयी अधिक जाणुन घ्या
Utkarsha 111585
3 वर्षांपूर्वी
Gangadhar Birajdar तण नाशक फवारणीकेली होती का 019-19-19 हे 30 ग्राम प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी
Bg 322
3 वर्षांपूर्वी
अजिबात नाही.
Vicky 7488
3 वर्षांपूर्वी
Gangadhar Birajdar कॅल्शियमची कमतरता Calcium nitrate 30gm+Boron 15gm/15 litre spray kara.
आपल्यालाही काही प्रश्न आहे का?
आत्ताच सर्वात मोठ्ठ्या ऑनलाईन कृषी समुदायाशी जुडा आणि आपल्याला लागणारी मदत मिळवा!
प्लँटिक्स आत्ताच मिळवा मोफता!