मावा - भेंडी

भेंडी भेंडी

भे़डीवर टाळल्या प्रकारचा मावा आहे.उपाय सांगा

मावा असल्यामुळे पिकातून निघणारा कोंब वाढत नाही .व भेंडीच्या अग्रणी काळी पडली आहे

चांगले मतप्रदर्शनवाईट मतप्रदर्शन
V

संभाजी वाणी Aphids माव्याच्या नियंत्रणासाठी रोगर + असेफेट चि फवारणी घ्या

2वाईट मतप्रदर्शन

आपल्यालाही काही प्रश्न आहे का?

आत्ताच सर्वात मोठ्ठ्या ऑनलाईन कृषी समुदायाशी जुडा आणि आपल्याला लागणारी मदत मिळवा!

प्लँटिक्स आत्ताच मिळवा मोफता!
S

उलाला 10 gm पर पंप स्प्रे करा

1वाईट मतप्रदर्शन

अॅडमायर (बायर ) चालेल का?

चांगले मतप्रदर्शनवाईट मतप्रदर्शन
S

चालते पण नाही कमी झाले तर उलालाचा स्प्रे घ्या

2वाईट मतप्रदर्शन
S

तुम्ही भेड़ी लावलेली आहे का

1वाईट मतप्रदर्शन

हो

चांगले मतप्रदर्शनवाईट मतप्रदर्शन
V

Mi bhendi lagvd keli aahe aani pyagases ne mava purn pane nsht hoto 24 tasat mava khllas

चांगले मतप्रदर्शनवाईट मतप्रदर्शन

भेंडीचा शेडा पिवळा होतं आहे

चांगले मतप्रदर्शनवाईट मतप्रदर्शन
V

जालिदर नन्ने झाडाचा फोटो पाठवा

चांगले मतप्रदर्शनवाईट मतप्रदर्शन
S

उलाला किंव्हा टोकण (Dinotofuron) चा स्प्रे घ्या

चांगले मतप्रदर्शनवाईट मतप्रदर्शन

प्लँटिक्स जगभरातील शेतक-यांना त्यांच्या कृषी पद्धती सुधारण्यात मदत करते

प्लँटिक्सविषयी अधिक जाणुन घ्या
उत्तर पहा