55दिवस झाले आहेत, भेंडी सरळ व तेज येन्या साठी कोणती फवारणी करावी, जास्तीत जास्त फुले येन्यासाठी काय उपाय करावेत
झाडांची वाढ कमी आहे,राधीका वान आहे.
या किडींविषयी अधिक जाणुन घ्या आणि आपल्या पिकाचे रक्षण कसे करायचे हे शिका!
उत्पन्न वाढविण्यासाठी आपल्या पिकाविषयी सर्वकाही जाणुन घ्या!
प्लँटिक्स जगभरातील शेतक-यांना त्यांच्या कृषी पद्धती सुधारण्यात मदत करते
प्लँटिक्सविषयी अधिक जाणुन घ्याझाडांची वाढ कमी आहे,राधीका वान आहे.
KKrushna
भेंडी पिवळी पडत आहे आणि वाकडी पण होत आहे , पान पिवळी पडत आहेत आणि वाळत आहेत
SSachin
Bhedi full kalicha avstet ahe
पपंतराज
भेंडीच्या पानला फोटोत दावल्या प्रमाणे छिद्र पडत आहेत
पिकावरील या बुरशीजन्य रोगाास कसे हाताळावे हे जाणून घ्या!
उत्पन्न वाढविण्यासाठी आपल्या पिकाविषयी सर्वकाही जाणुन घ्या!
प्लँटिक्स जगभरातील शेतक-यांना त्यांच्या कृषी पद्धती सुधारण्यात मदत करते
प्लँटिक्सविषयी अधिक जाणुन घ्याप्लँटिक्स जगभरातील शेतक-यांना त्यांच्या कृषी पद्धती सुधारण्यात मदत करते
प्लँटिक्सविषयी अधिक जाणुन घ्या
Venkat
603611
4 वर्षांपूर्वी
Sandeep Shrirang Shirke आधी Thrips च्या नियंत्रणासाठी कराटे + निमतेल चि व दोन दिवसांनी 19:19:19 + ईसाबियन चि फवारणी घ्या
आपल्यालाही काही प्रश्न आहे का?
आत्ताच सर्वात मोठ्ठ्या ऑनलाईन कृषी समुदायाशी जुडा आणि आपल्याला लागणारी मदत मिळवा!
प्लँटिक्स आत्ताच मिळवा मोफता!