पानावरील तुडतुडे - भेंडी

भेंडी भेंडी

S

भेंडी पिकावर हिरवे थ्रिप्स

भेंडी पिक हिरवे थ्रिप्स आहे पिक हातातुन चालले क्रुपा करून उपायसांगा

चांगले मतप्रदर्शनवाईट मतप्रदर्शन
V

Somnath Tajane तुडतुड्याच्या Leafhoppers and Jassids नियंत्रणासाठी अदामा टापूज + निमतेल चि फवारणी घ्या

चांगले मतप्रदर्शनवाईट मतप्रदर्शन

आपल्यालाही काही प्रश्न आहे का?

आत्ताच सर्वात मोठ्ठ्या ऑनलाईन कृषी समुदायाशी जुडा आणि आपल्याला लागणारी मदत मिळवा!

प्लँटिक्स आत्ताच मिळवा मोफता!
V

Somnath Tajane पाहिलं उलाला कीटकनाशक ८ ग्राम प्रती पंप फवारणी करावी. ४ दिवसांनी Fipronil+imidacloprid हे कॉम्बिनेशन फवारणी करा रिझल्ट भेटेल * फवारणीच्या १ दिवस आधी पिकाला पाणी द्यावे व मगच फवारणी करावी * धन्यवाद

1वाईट मतप्रदर्शन

Somnath Tajane ॥ Thrips ॥( फुलकिडे ) किड/किटक नियंत्रक ( फुल किडे ) २ लि.पाणी १ किलो पांढर्‍या निरगुडीची कोवळी पाने. निरगुडीची पाने पाण्यामध्ये उकळून ते पाणी निम्मे होईपर्यंत आटवणे. मग ते द्रावण थंड होऊ देणे. २५ लि.पाण्यामध्ये मिसळून फवारणी करणे. ( नैसर्गिक उपचार करून निसर्गाचा समतोल राखण्यास मदत करा तसेच आपले व आपल्या कुटुंबाचे आरोग्य चांगले करा.नैसर्गिक शेती पुरस्कर्ता.)

चांगले मतप्रदर्शनवाईट मतप्रदर्शन

प्लँटिक्स जगभरातील शेतक-यांना त्यांच्या कृषी पद्धती सुधारण्यात मदत करते

प्लँटिक्सविषयी अधिक जाणुन घ्या
उत्तर पहा