पानावरील तुडतुडे - भेंडी

भेंडी भेंडी

R

भेंडीची पाने पिवळी होत आहेत करपूस पण होत होत आहेत उपाय सुचवा

भेंडीची पाने पिवळी होत आहेत करपूस पण होत होत आहेत उपाय सुचवा

1वाईट मतप्रदर्शन
V

Ranjeet तुडतुडे Leafhoppers and Jassids जास्त असतील तर असे होते। नियंत्रणासाठी GSP कंपनीच्या SLR 525 + ईसाबियन चि फवारणी घ्या

1वाईट मतप्रदर्शन

आपल्यालाही काही प्रश्न आहे का?

आत्ताच सर्वात मोठ्ठ्या ऑनलाईन कृषी समुदायाशी जुडा आणि आपल्याला लागणारी मदत मिळवा!

प्लँटिक्स आत्ताच मिळवा मोफता!

प्लँटिक्स जगभरातील शेतक-यांना त्यांच्या कृषी पद्धती सुधारण्यात मदत करते

प्लँटिक्सविषयी अधिक जाणुन घ्या
उत्तर पहा