पानावरील तुडतुडे - भेंडी

भेंडी भेंडी

A

भेंडीची वाड खटकली आहे यांचावर कोणता उपाय सांगा सर

भेंडीची वाड खटकली आहे यांचावर कोणता उपाय सांगा सर

1वाईट मतप्रदर्शन
U

Avinash डायफेनकोनॅझोल   याचे बाजारातील नाव स्कोअर ( score) आहे  याची 10-15 मिली प्रति 10 लिटर पाण्यात टाकून फवारणी करावी . .पाणी द्यावे आणि नंतर फवारणीकरावी

चांगले मतप्रदर्शनवाईट मतप्रदर्शन
V

Avinash तुडतुडे Leafhoppers and Jassids आणि करप्याच्या नियंत्रणासाठी GSP कंपनीच्या SLR 525 + रिडॉमिल चि फवारणी घ्या

1वाईट मतप्रदर्शन

आपल्यालाही काही प्रश्न आहे का?

आत्ताच सर्वात मोठ्ठ्या ऑनलाईन कृषी समुदायाशी जुडा आणि आपल्याला लागणारी मदत मिळवा!

प्लँटिक्स आत्ताच मिळवा मोफता!

प्लँटिक्स जगभरातील शेतक-यांना त्यांच्या कृषी पद्धती सुधारण्यात मदत करते

प्लँटिक्सविषयी अधिक जाणुन घ्या
उत्तर पहा