मावा - भेंडी

भेंडी भेंडी

झाडाचा रंग बदलतोय पिवळा पडतोय पाणी पिवळी पडतात पाने तुटतात

पानाचा रंग पिवळा पडतोय

चांगले मतप्रदर्शनवाईट मतप्रदर्शन
V

अंकुश लिंबाळकर माव्याच्या Aphids नियंत्रणासाठी रोगर + असेफेट चि फवारणी घ्या

1वाईट मतप्रदर्शन

आपल्यालाही काही प्रश्न आहे का?

आत्ताच सर्वात मोठ्ठ्या ऑनलाईन कृषी समुदायाशी जुडा आणि आपल्याला लागणारी मदत मिळवा!

प्लँटिक्स आत्ताच मिळवा मोफता!

Thanks

चांगले मतप्रदर्शनवाईट मतप्रदर्शन

अंकुश लिंबाळकर ॥ अमृत धारा. रस शोषक कीड.॥ साहित्य : एक एकरसाठी १५ ग्रॅम पुदिना सत ( पीपरमिंट ) १५ ग्रॅम अोवा. १५ ग्रॅम कापुर. थोड्या पाण्यात मिसळावे व त्यातील सर्व सत्व पाण्यात उतरेपर्यंत ठेवावे. २०० लि. पाण्यामध्ये मिसळून फवारणी करावी. हे प्रभावशाली आहे. आधीच फवारणी केल्यास रस शोषक कीडी येत नाहीत. नैसर्गिक व जैविक गोष्टींचा प्रयोग करताना सुरवातीसच करावा ज्याच्यामुळे पुढे होणारी समस्या उद्भवत नाही. समस्या झाल्यावर २ ते ३ वेळा फवारणी करावी लागते. ह्यापासून झाडाला काहीही धोका नाही. ॥ माव्याचे सेंद्रिय नियंत्रण ॥ १५ लि. पंम्प साठी साहित्य : १ लि.पाणी. १०० ग्रॅम मैदा ५ लिंबू १०० ते २०० ग्रॅम गुळ २५० मिली गोमूत्र एक लहान बादली कृती : बादलीत पाणी घेऊन त्यात मैदा टाकून तो व्यवस्थित एकजीव करावा. नंतर गोमूत्र मिसळावे. लिंबू कापून पिळून त्याचा रस मिश्रणात टाकावा. सर्वात शेवटी गुळ मिसळावा. एक रात्र तसेच ठेवायचंय. दुसर्‍या दिवशी वापरावे. वापर : वरिल मिश्रण १५ लि.साठी आहे . फवारणी सकळी किंवा संध्याकाळी करावी परिणाम चांगला मिळतो. यातील गुळ व मैद्याचे मिश्रण माव्याच्या अंगावर पडले की त्या मिश्रणामुळे माव्याचे बारीक पाय एकमेकांना चिकटतात व माव्याचीअन्न खाण्याची क्रिया बंद पडते व तो मरून जातो. ( नैसर्गिक उपचार करून निसर्गाचा समतोल राखण्यास मदत करा तसेच आपले व आपल्या कुटुंबाचे आरोग्य बलशाली करा. नैसर्गिक शेती पुरस्कर्ता.)

1वाईट मतप्रदर्शन
V

संतोष जगन्नाथ वाडेकर sir अमृतधरा he औषध भींडी लावल्यापासून किती दिवसांनी फावराता येते. भेंडी बारीक असल्यावर फवारणी केली तर चालते का? आणि भेंडी जर संपूर्ण निरोगी असेल पण भविष्यात कीड येऊ नये म्हणून याची प्रत्येक १५ दिवसांनी फवारणी केल्यावर कीड येणार नाही का? २. गाय जर देशी+जार्शी असेल तर तिच्या पासून जीवामृत तयार करता येते का?

चांगले मतप्रदर्शनवाईट मतप्रदर्शन

Vicky Mohite अापले अभिनंदन,शेतकरी पहिला ५० ते ६० वर्षापुर्वी बळीराजा होता पण उत्पादन वाढविण्यासाठी हरित क्रांतीच्या नावाखाली बाहेरून सर्व खते,बियाने शेतकर्यांच्या माथी मारली व त्याचा परिणाम असा झाला की शेतकरी आत्महत्या करायला लागला व हे विकणारे करोडपती झाले.हे सर्व ह्या लोकांचे षडयंत्र आहे.त्याना शेतकर्यांची काहीही पडलेली नाही.त्यात त्याचे एजंट आहेत कृषि विद्यापिठ जे शेतकर्‍याला नको त्या गोष्टी करायला लावतात.त्यातच तो भरडून जातो.शेती मध्ये काहीच विकत घ्यावे लागत नाही.जो काही थोडाफार खर्च होत आहे तो आंतर पिकातून भागवलाजातो व मुख्य पिकाचे उत्पन्न पुर्णपणे त्याचा फायदा असतो.आज काही शेतकरी जैविक "शास्वत"शेती करत आहेत ज्यामध्ये बाहेरुन काहिच विकत आणत नाहीत जसे अॉरगॅनिक मटेरिअल सुद्धा नाही.जे काही पाहीजे ते तेथेच उत्पन्न करायचे.यासाठी शेतकर्‍यांना जैविक शेती करावयास शिक्षण दिले पाहिजे.

1वाईट मतप्रदर्शन

9921722193whatsap

चांगले मतप्रदर्शनवाईट मतप्रदर्शन

प्लँटिक्स जगभरातील शेतक-यांना त्यांच्या कृषी पद्धती सुधारण्यात मदत करते

प्लँटिक्सविषयी अधिक जाणुन घ्या
उत्तर पहा