माज़्या भेंडीला पान खराब होत आहेत .... आनी भेंडीची वाड होत नाही.. कृपया मला योग्य मार्गदर्शन करा
पान खराब होत आहेत... पान पांढरे पडले आहेत...
या किडींविषयी अधिक जाणुन घ्या आणि आपल्या पिकाचे रक्षण कसे करायचे हे शिका!
उत्पन्न वाढविण्यासाठी आपल्या पिकाविषयी सर्वकाही जाणुन घ्या!
प्लँटिक्स जगभरातील शेतक-यांना त्यांच्या कृषी पद्धती सुधारण्यात मदत करते
प्लँटिक्सविषयी अधिक जाणुन घ्यापान खराब होत आहेत... पान पांढरे पडले आहेत...
पाने चुरगलने ,वाड कुंटने
पाने द्रोणासारखी गोल होत आहे. तरी त्याला काही फवारणी करावे लागेल.
Chote chote barik bave aadhaltat,lagan Karin ak mahina zala aahe,sadhya pikavr rog past aahe.kahi pikavr Navin palvi futaylachalu aahe asatch rog past aahe.
पिकावरील या बुरशीजन्य रोगाास कसे हाताळावे हे जाणून घ्या!
उत्पन्न वाढविण्यासाठी आपल्या पिकाविषयी सर्वकाही जाणुन घ्या!
प्लँटिक्स जगभरातील शेतक-यांना त्यांच्या कृषी पद्धती सुधारण्यात मदत करते
प्लँटिक्सविषयी अधिक जाणुन घ्याप्लँटिक्स जगभरातील शेतक-यांना त्यांच्या कृषी पद्धती सुधारण्यात मदत करते
प्लँटिक्सविषयी अधिक जाणुन घ्या
Venkat 603611
4 वर्षांपूर्वी
Govind Gangadhar Jadhav भुरी Powdery Mildew आणि तुडतीड्याच्या Leafhoppers and Jassids नियंत्रणासाठी इंडेक्स + टापूज चि फवारणी घ्या
आपल्यालाही काही प्रश्न आहे का?
आत्ताच सर्वात मोठ्ठ्या ऑनलाईन कृषी समुदायाशी जुडा आणि आपल्याला लागणारी मदत मिळवा!
प्लँटिक्स आत्ताच मिळवा मोफता!