पानावरील तुडतुडे - भेंडी

भेंडी भेंडी

S

भेंडी वाकडी होऊन त्यावर काटे काटे येतात प्लीज उपाय सांगा

भेंडीची पाने करपल्या सारखे होतात

चांगले मतप्रदर्शनवाईट मतप्रदर्शन
V

Sunil Kolekar Thrips Red Cotton Bug Leafhoppers and Jassids या किडींमुळे असे होत आहे। वरील हिरव्या लिंक वर क्लिक करा जेणेकरून आपण प्लँनटिक्स लायब्ररी मध्ये या समस्या विषयी सविस्तर माहिती व नियंत्रक उपाय योजना जाणून घ्याल। ☺☺

चांगले मतप्रदर्शनवाईट मतप्रदर्शन

आपल्यालाही काही प्रश्न आहे का?

आत्ताच सर्वात मोठ्ठ्या ऑनलाईन कृषी समुदायाशी जुडा आणि आपल्याला लागणारी मदत मिळवा!

प्लँटिक्स आत्ताच मिळवा मोफता!

Sunil Kolekar ॥ अग्निअस्त्र ॥ ( अळी नाशक ) (बोड अळी,घाटी अळी,खोड किडा,रस शोषक कीड ) साहिय्य : २० लि. गोमूत्र (देशी गायीचे ) ३ किलो कडुलिंबाच्या पानांची पाट्यावर केलेली चटणी. १/२ किलो. तिखट मिरचीचा ठेचा. १/२ किलो. तंबाखूची पाने किंवा तंबाखू. १/४ किलो. गावरानी लसूण पाट्यावर चटणी करून. कृती : एका भांड्यात सर्व पदार्थ एकत्र मिसळणे काडीने ढवळणे. ४८ तास ( दोन दिवस )सावलीत झाकून ठेवणे. दोन दिवस सकाळ-संध्याकाळ एक मिनीटं सवेगतीने ढवळणे. दोन दिवसांनी फडक्याने गाळून संग्रही ठेवणे. तीन महिने वापरता येते. वापर : एक एकरसाठी २०० लि.पाणी घेऊन त्यामध्ये ६ ते ८ लि.अग्निअस्त्र मिसळून फवारणी करणे. (नैसर्गिक उपचार करून निसर्गाचा समतोल राखा तसेच आपले व आपल्या कुटुंबाचे आरोग्य बलशाली करा.नैसर्गिक शेती पुरस्कर्ता.)

1वाईट मतप्रदर्शन

प्लँटिक्स जगभरातील शेतक-यांना त्यांच्या कृषी पद्धती सुधारण्यात मदत करते

प्लँटिक्सविषयी अधिक जाणुन घ्या
उत्तर पहा