नागअळी - भेंडी

भेंडी भेंडी

प्रत्येक झाड असं होते काय कारण असावे व काय करावे लागेल

मुळाजवळ गाला पडल्या सारखे दिसते

2वाईट मतप्रदर्शन
V

देवीदास Patil तुडतुडे Leafhoppers and Jassids आणि नाग अळीचा Leaf Miner Flies प्रादुर्भाव आहे। वरील हिरव्या लिंक वर क्लिक करा जेणेकरून आपण प्लँनटिक्स लायब्ररी मध्ये या समस्या विषयी सविस्तर माहिती व नियंत्रक उपाय योजना जाणून घ्याल। ☺☺

चांगले मतप्रदर्शनवाईट मतप्रदर्शन

आपल्यालाही काही प्रश्न आहे का?

आत्ताच सर्वात मोठ्ठ्या ऑनलाईन कृषी समुदायाशी जुडा आणि आपल्याला लागणारी मदत मिळवा!

प्लँटिक्स आत्ताच मिळवा मोफता!
H

Bio R 303+Actra+ Saff spray ghya

चांगले मतप्रदर्शनवाईट मतप्रदर्शन

देवीदास Patil ॥ निमास्त्र ॥ ( रस शोषक किडी,पांढरी माशी,मावा,तुडतुडे व लहान अळ्यांचे नियंत्रण होते.) साहित्य : पाणी २०० लिटर. गोमूत्र १० ते २० लिटर ( देशी गायींचे ) शेण २ किलो. (देशी गायीचे ) कडुलिंबाचा पाला. १० किलो किंवा निंबोळी पावडर/ पेंड १० किलो. कृती : वरील सर्व पदार्थ एका ड्रम किंवा पिंपात २०० लि.पाण्यामध्ये मिसळून सवेगतीने चांगले ढवळणे. ४८ तास सावलीखाली गोणपाटाणे ठेवणे. ४८ तासानंतर तयार होईल. २०० लि.एका एकर साठी वापरावे पाणी मिसळू नये. ६ महिने टिकते. रस शोषक किडींचे फक्त नियंत्रण होते,पाण खाणार्‍या अळींचे नियंत्रण होत नाही. रस शोषक किटकांचा आमावस्याला रात्री प्रकोप होतो ,आमावस्याच्या २ दिवस आधिपासून त्यांचा प्रभाव वाढायला सुरवात होते, तेंव्हा आमावस्याच्या २ ते ३ दिवस आधी फवारणी करावी. ॥ नागअळी.॥ ०१. नाग अळीला खाणार्‍या मित्र किटक यांना बोलविण्यासाठी मुख्य पिकासोबत चवळी,मोहरी, मका आणि मुळा ही आंतरपिकं ठेवा. ०२. १/२ किलो गावरानी लसूणाचा ठेचा. १/२ किलो तिखट मिरचीचा ठेचा. १०० लि. पाण्यामध्ये रात्रभर भिजत ठेवा,चांगल ढवळा. सकाळी गाळून फवारणी करा. ( नैसर्गिक उपचार करून निसर्गाचा समतोल राखण्यास मदत करा तसेच आपले व आपल्या कुटुंबाचे आरोग्य बलशाली करा.नैसर्गिक शेती पुरस्कर्ता.)

चांगले मतप्रदर्शन1

प्लँटिक्स जगभरातील शेतक-यांना त्यांच्या कृषी पद्धती सुधारण्यात मदत करते

प्लँटिक्सविषयी अधिक जाणुन घ्या
उत्तर पहा