फुलकिडे - भेंडी

भेंडी भेंडी

भेंडीची वाढ जोमाने होत नाही आहे आणि पाने गुंडाळून सुखत आहे.काही झाडंही सुखत आहे.Acetamipride+19:19:19+Imidaclopride ची फवारणी केलेली आहे आजच.काय करावं?

झाडांचीपाने वाकडी होऊन वाढ थांबली आहे.काही रोपं मरत आहे.

1वाईट मतप्रदर्शन
V

रितेश थुल Thrips च्या नियंत्रणासाठी कराटे + निमतेल चि फवारणी घ्या

1वाईट मतप्रदर्शन

आपल्यालाही काही प्रश्न आहे का?

आत्ताच सर्वात मोठ्ठ्या ऑनलाईन कृषी समुदायाशी जुडा आणि आपल्याला लागणारी मदत मिळवा!

प्लँटिक्स आत्ताच मिळवा मोफता!
H

Bio 303 + actra spray ghya

1वाईट मतप्रदर्शन

रितेश थुल ॥ Thrips ॥( फुलकिडे ) किड/किटक नियंत्रक ( फुल किडे ) २ लि.पाणी १ किलो पांढर्‍या निरगुडीची कोवळी पाने. निरगुडीची पाने पाण्यामध्ये उकळून ते पाणी निम्मे होईपर्यंत आटवणे. मग ते द्रावण थंड होऊ देणे. २५ लि.पाण्यामध्ये मिसळून फवारणी करणे. ( नैसर्गिक उपचार करून निसर्गाचा समतोल राखण्यास मदत करा तसेच आपले व आपल्या कुटुंबाचे आरोग्य चांगले करा.नैसर्गिक शेती पुरस्कर्ता.)

1वाईट मतप्रदर्शन

प्लँटिक्स जगभरातील शेतक-यांना त्यांच्या कृषी पद्धती सुधारण्यात मदत करते

प्लँटिक्सविषयी अधिक जाणुन घ्या
उत्तर पहा