मावा - भेंडी

भेंडी भेंडी

S

भेंडीची वाढ होत पिवळी पानेपडल़ी आहे मावा जास्त पडलेला आहे

पिवळी पडत आहे भेंडी काय करावे

1वाईट मतप्रदर्शन
R

जैविक उपाय. २०० मिली गावरान गाईचे दुध व २०० मिली गावरान गाईचे गोमुत्र हे प्रति १५ लिटर पाण्यात टाकून फवारणी करावी. रासायनिक उपाय. रिडोमिल गोल्ड किंवा सिजेंटा कंपनीचे अॅमिस्टार ची फवारणी करावी

11
V

Samadhan Pagare माव्याच्या Aphids नियंत्रणासाठी रोगर + असेफेट चि फवारणी घ्या

1वाईट मतप्रदर्शन

आपल्यालाही काही प्रश्न आहे का?

आत्ताच सर्वात मोठ्ठ्या ऑनलाईन कृषी समुदायाशी जुडा आणि आपल्याला लागणारी मदत मिळवा!

प्लँटिक्स आत्ताच मिळवा मोफता!

प्लँटिक्स जगभरातील शेतक-यांना त्यांच्या कृषी पद्धती सुधारण्यात मदत करते

प्लँटिक्सविषयी अधिक जाणुन घ्या
उत्तर पहा