मावा - भेंडी

भेंडी भेंडी

S

कृपाय भेंडी पिकावरील या आजारावर काही प्रभावी उपाय सांगा

भेंडी चे उत्पादन कमी झाले आहे

चांगले मतप्रदर्शनवाईट मतप्रदर्शन
V

Jay Malhar Krushi Seva Kendra माव्याच्या Aphids नियंत्रणासाठी रोगर + उलाला चि फवारणी घ्या

1वाईट मतप्रदर्शन

आपल्यालाही काही प्रश्न आहे का?

आत्ताच सर्वात मोठ्ठ्या ऑनलाईन कृषी समुदायाशी जुडा आणि आपल्याला लागणारी मदत मिळवा!

प्लँटिक्स आत्ताच मिळवा मोफता!
ह

माव्याच्या नियंत्रणासाठी फ्लोनीकामीड 50% डब्लू जी(व्यापारी नाव पनामा ) फवारणी करा एक नंबर रिझल्ट आहे मि दोन दिवसांपूर्वी फवारणी केली आहे 100% माव्याचे नियंत्रण झाले

चांगले मतप्रदर्शनवाईट मतप्रदर्शन

प्लँटिक्स जगभरातील शेतक-यांना त्यांच्या कृषी पद्धती सुधारण्यात मदत करते

प्लँटिक्सविषयी अधिक जाणुन घ्या
उत्तर पहा