मावा - भेंडी

भेंडी भेंडी

S

कृपाय भेंडी पिकावरील या आजारावर काही प्रभावी उपाय सांगा

भेंडी चे उत्पादन कमी झाले आहे

चांगले मतप्रदर्शनवाईट मतप्रदर्शन
V

Jay Malhar Krushi Seva Kendra माव्याच्या Aphids नियंत्रणासाठी रोगर + उलाला चि फवारणी घ्या

1वाईट मतप्रदर्शन

आपल्यालाही काही प्रश्न आहे का?

आत्ताच सर्वात मोठ्ठ्या ऑनलाईन कृषी समुदायाशी जुडा आणि आपल्याला लागणारी मदत मिळवा!

प्लँटिक्स आत्ताच मिळवा मोफता!

माव्याच्या नियंत्रणासाठी फ्लोनीकामीड 50% डब्लू जी(व्यापारी नाव पनामा ) फवारणी करा एक नंबर रिझल्ट आहे मि दोन दिवसांपूर्वी फवारणी केली आहे 100% माव्याचे नियंत्रण झाले

चांगले मतप्रदर्शनवाईट मतप्रदर्शन

प्लँटिक्स जगभरातील शेतक-यांना त्यांच्या कृषी पद्धती सुधारण्यात मदत करते

प्लँटिक्सविषयी अधिक जाणुन घ्या
उत्तर पहा