पानावर पांढरे डाग, आणि कीड़े?
पानावर पांढरे डाग, किड,?
पिकावरील या बुरशीजन्य रोगाास कसे हाताळावे हे जाणून घ्या!
उत्पन्न वाढविण्यासाठी आपल्या पिकाविषयी सर्वकाही जाणुन घ्या!
प्लँटिक्स जगभरातील शेतक-यांना त्यांच्या कृषी पद्धती सुधारण्यात मदत करते
प्लँटिक्सविषयी अधिक जाणुन घ्यापानावर पांढरे डाग, किड,?
Kashya mudh hot asel as
हिरवी माशी आहे पान पिवळे पडत आहे उपाय सांगा
Pane yellow aahe, white tudtude, green mashi , pane churmadleli aahe.
पिकावरील या बुरशीजन्य रोगाास कसे हाताळावे हे जाणून घ्या!
उत्पन्न वाढविण्यासाठी आपल्या पिकाविषयी सर्वकाही जाणुन घ्या!
प्लँटिक्स जगभरातील शेतक-यांना त्यांच्या कृषी पद्धती सुधारण्यात मदत करते
प्लँटिक्सविषयी अधिक जाणुन घ्याप्लँटिक्स जगभरातील शेतक-यांना त्यांच्या कृषी पद्धती सुधारण्यात मदत करते
प्लँटिक्सविषयी अधिक जाणुन घ्या
Venkat
603611
4 वर्षांपूर्वी
सचिन शिंदे Powdery Mildew भुरीच्या उत्तम नियंत्रणासाठी 1. ड्रीप द्वारे 00:00:50 एकरी 3 ते 4 किलो सोडा। 2. दुसऱ्या दिवशी भुरीच्या नियंत्रणासाठी वापरण्यात येणाऱ्या बुरशीनाशक सोबत पोटॅशियम बायकार्बोनेट ची फवारणी घ्या। 3. भुरीच्या नियंत्रणासाठी बरेच कंपनीचे प्रॉडक्ट बाजारात उपलब्ध आहेत। त्यापैकी काही मी इथे नमूद करत आहे सुरुवातीच्या काळात 1. कॉन्टॅफ 2. ताकत 3. इंडेक्स किंवा सिस्थेंन जास्त प्रादुर्भाव असल्यास 1. अमिस्टर प्लस 2. टिल्ट 3. मेरीवोन 4. अक्रेसियो 5. नेटिवो 6. लुना
आपल्यालाही काही प्रश्न आहे का?
आत्ताच सर्वात मोठ्ठ्या ऑनलाईन कृषी समुदायाशी जुडा आणि आपल्याला लागणारी मदत मिळवा!
प्लँटिक्स आत्ताच मिळवा मोफता!Sudhir
2318
4 वर्षांपूर्वी
Systhane २०gm +सल्फर ३०gm+acetamipride १५gm per pump spray
Srinu
238
4 वर्षांपूर्वी
బూడిద తెగులు