फुलकिडे - भेंडी

भेंडी भेंडी

B

भेंडी वरती अशा प्रकारचा रोग पडला आहे आणि हे दिवसेंदिवस वाढतच चाललं आहे.हा रोग control च होत नाही कृपया सांगा हा रोग कोणता आहे.

भेंडी कठोर आणि वाकडे तिकडी होत आहे

11
V

Gangadhar Birajdar हे फुलकिड्यांच्या Thrips प्रादुर्भावामुळे होत आहे। ट्रेसर ची फवारणी घ्या

3वाईट मतप्रदर्शन

आपल्यालाही काही प्रश्न आहे का?

आत्ताच सर्वात मोठ्ठ्या ऑनलाईन कृषी समुदायाशी जुडा आणि आपल्याला लागणारी मदत मिळवा!

प्लँटिक्स आत्ताच मिळवा मोफता!
B

धन्यवाद..!

चांगले मतप्रदर्शनवाईट मतप्रदर्शन
J

छान अॅप आहे.धन्यवाद Venkat Pawar. Gangadhar Birajdar

2वाईट मतप्रदर्शन
R

दोन फवारणी करा

चांगले मतप्रदर्शनवाईट मतप्रदर्शन
K

थपथलपत्

चांगले मतप्रदर्शनवाईट मतप्रदर्शन
S

चमक 50gm व युरीया 50gm ची फवारणी करा

चांगले मतप्रदर्शनवाईट मतप्रदर्शन
B

Sagar Raktade चमक मध्ये काय घटक आहे.

चांगले मतप्रदर्शनवाईट मतप्रदर्शन

प्लँटिक्स जगभरातील शेतक-यांना त्यांच्या कृषी पद्धती सुधारण्यात मदत करते

प्लँटिक्सविषयी अधिक जाणुन घ्या
उत्तर पहा