भेंडी लागवड केली आहे या रोगावर मार्गदर्शन करा
आळी पडली; तुडतुळे पडले कृपया मार्ग सांगा
या किडींविषयी अधिक जाणुन घ्या आणि आपल्या पिकाचे रक्षण कसे करायचे हे शिका!
उत्पन्न वाढविण्यासाठी आपल्या पिकाविषयी सर्वकाही जाणुन घ्या!
प्लँटिक्स जगभरातील शेतक-यांना त्यांच्या कृषी पद्धती सुधारण्यात मदत करते
प्लँटिक्सविषयी अधिक जाणुन घ्याआळी पडली; तुडतुळे पडले कृपया मार्ग सांगा
भेंडीत अळी, पाण्याचा रंग पांढरा पिवळा
Bhedi full kalicha avstet ahe
रोग तर काहीच नाही.Venkat Pawar sir.
पिकावरील या बुरशीजन्य रोगाास कसे हाताळावे हे जाणून घ्या!
उत्पन्न वाढविण्यासाठी आपल्या पिकाविषयी सर्वकाही जाणुन घ्या!
प्लँटिक्स जगभरातील शेतक-यांना त्यांच्या कृषी पद्धती सुधारण्यात मदत करते
प्लँटिक्सविषयी अधिक जाणुन घ्याप्लँटिक्स जगभरातील शेतक-यांना त्यांच्या कृषी पद्धती सुधारण्यात मदत करते
प्लँटिक्सविषयी अधिक जाणुन घ्या
Venkat
603611
5 वर्षांपूर्वी
हे अळीचा प्रादुर्भाव आहे। नियंत्रणासाठी लार्विन किंवा प्रॉक्लेम ची फवारणी घ्या।
Mossab
4442
5 वर्षांपूर्वी
Flea Beetles
आपल्यालाही काही प्रश्न आहे का?
आत्ताच सर्वात मोठ्ठ्या ऑनलाईन कृषी समुदायाशी जुडा आणि आपल्याला लागणारी मदत मिळवा!
प्लँटिक्स आत्ताच मिळवा मोफता!Ashish
11
5 वर्षांपूर्वी
Sunboost 30 ml ने फवारनी करा 6 दिवसात रोग मुक्त contact -8007555151 7721861084
Naresh
0
5 वर्षांपूर्वी
Manik proklyan mara
Ramesh
0
5 वर्षांपूर्वी
भेंडी फुल गळ होत आहे उपाय सुचवा
Venkat
603611
5 वर्षांपूर्वी
Ramesh Rathod फुलगळ थांबविण्यासाठी 1. 12:61:00 किंवा 13:40:13 सारख्या स्फुरदयुक्त खतांचा वापर करा। 2. बोरान चा वापर देखील करा। 3. जास्त गळ होत असल्यास प्लानोफिक्स 20 मिली प्रति 200 लिटर ची फवारणी घ्या।