फुलकिडे - खरबूज

खरबूज खरबूज

पानाच्या शिरा पिवळ्या रंगाची होत आहे आणी शेंडा सुकून वळून जात आहे

कोणते मायक्रोराज कमी पडते +maykornuytarn कमी पडते +का मावा, तुणतुणे, thirpas.

चांगले मतप्रदर्शनवाईट मतप्रदर्शन
V

ऋषिकेश पाटील Thrips वरील हिरव्या लिंक वर क्लिक करा जेणेकरून आपण प्लँनटिक्स लायब्ररी मध्ये या समस्या विषयी सविस्तर माहिती व नियंत्रक उपाय योजना जाणून घ्याल। ☺☺🌱🌱

चांगले मतप्रदर्शनवाईट मतप्रदर्शन

आपल्यालाही काही प्रश्न आहे का?

आत्ताच सर्वात मोठ्ठ्या ऑनलाईन कृषी समुदायाशी जुडा आणि आपल्याला लागणारी मदत मिळवा!

प्लँटिक्स आत्ताच मिळवा मोफता!
S

खरबुज झाडाची पाने पिवळी पडत आहेत व पानांवर पांडर येत आहे कशामुळे होत असेल वेल पिवळी पडत आहे Help me plz

चांगले मतप्रदर्शनवाईट मतप्रदर्शन
V

Shreyash Kanade Powdery Mildew भुरीच्या नियंत्रणासाठी लुना चि फवारणी घ्या

चांगले मतप्रदर्शनवाईट मतप्रदर्शन

प्लँटिक्स जगभरातील शेतक-यांना त्यांच्या कृषी पद्धती सुधारण्यात मदत करते

प्लँटिक्सविषयी अधिक जाणुन घ्या
उत्तर पहा