He khodala kay hot ahe tyachi pane pan aaksun geli ahet
Khodala kay zale ahe he.
पिकावरील या बुरशीजन्य रोगाास कसे हाताळावे हे जाणून घ्या!
उत्पन्न वाढविण्यासाठी आपल्या पिकाविषयी सर्वकाही जाणुन घ्या!
प्लँटिक्स जगभरातील शेतक-यांना त्यांच्या कृषी पद्धती सुधारण्यात मदत करते
प्लँटिक्सविषयी अधिक जाणुन घ्याKhodala kay zale ahe he.
कलीगड ला फळाला कोणती माकी डका मारुन गेली
वाढ कशी आहे कोनते खात सोडु
बारीक फळ लागल्या नंतर चार दिवसाने काळे पडते आणि त्या मध्ये पाडरी आळ्या पडतात
पिकावरील या बुरशीजन्य रोगाास कसे हाताळावे हे जाणून घ्या!
उत्पन्न वाढविण्यासाठी आपल्या पिकाविषयी सर्वकाही जाणुन घ्या!
प्लँटिक्स जगभरातील शेतक-यांना त्यांच्या कृषी पद्धती सुधारण्यात मदत करते
प्लँटिक्सविषयी अधिक जाणुन घ्याप्लँटिक्स जगभरातील शेतक-यांना त्यांच्या कृषी पद्धती सुधारण्यात मदत करते
प्लँटिक्सविषयी अधिक जाणुन घ्या
Venkat 603554
3 वर्षांपूर्वी
Vishwa वेलीचा फोटो पाठवा
Vishwa 17
3 वर्षांपूर्वी
Pathavla
Venkat 603554
3 वर्षांपूर्वी
Vishwa Gummy Stem Blight of Cucurbits च्या नियंत्रणासाठी प्रोफाईलर + व्हॅलीडामायसीन चि आळवणी करा
आपल्यालाही काही प्रश्न आहे का?
आत्ताच सर्वात मोठ्ठ्या ऑनलाईन कृषी समुदायाशी जुडा आणि आपल्याला लागणारी मदत मिळवा!
प्लँटिक्स आत्ताच मिळवा मोफता!Vishwa 17
3 वर्षांपूर्वी
Venkat Pawar. Sir profiler ani validamycin cha praman sanag! Sir yane pane virus sarkhi zaleli cover hotil ka.
Venkat 603554
3 वर्षांपूर्वी
खोडावर चिरा पडलेले आहेत ते कमी होतील। रस शोषक किडी नियंत्रित करा म्हणजे पाने देखील ठीक होतील। प्रोफाईलर चा प्रमाण 2 ग्राम प्रति लिटर