काकड़ी वेलवर्गीय पिकांवरील डिंक युक्त   करपा - खरबूज

खरबूज खरबूज

टरबुज वेलीचे फांदी तडकत आहे. काय करावे लागेल.

टरबुज वेलीचे फांदी तडकत आहे. काय करावे लागेल.

चांगले मतप्रदर्शनवाईट मतप्रदर्शन
V

दिपक चव्हाण Gummy Stem Blight of Cucurbits च्या नियंत्रणासाठी रोको + व्हॅलीडामायसीन चि आळवणी करा

चांगले मतप्रदर्शनवाईट मतप्रदर्शन

आपल्यालाही काही प्रश्न आहे का?

आत्ताच सर्वात मोठ्ठ्या ऑनलाईन कृषी समुदायाशी जुडा आणि आपल्याला लागणारी मदत मिळवा!

प्लँटिक्स आत्ताच मिळवा मोफता!
R

कॉल्शियम नायट्रेड 3kg +usk चे अमिनोलाईट 500. Ml+ १३:००:४५ ४kg ड्रिप मधुन सोडून द्यावं.

चांगले मतप्रदर्शनवाईट मतप्रदर्शन

प्लँटिक्स जगभरातील शेतक-यांना त्यांच्या कृषी पद्धती सुधारण्यात मदत करते

प्लँटिक्सविषयी अधिक जाणुन घ्या
उत्तर पहा