काकडी वर्गीय पिकांवरील केवडा रोग - खरबूज

खरबूज खरबूज

R

कलिंगडचे बी लावून 50 दिवस झाले काही वेल वरील फोटो प्रमाणे सुकत आहेत

वरील बाजूस पान करपुन पानाचे देठ खालच्या बाजूला वाकत आहे

चांगले मतप्रदर्शनवाईट मतप्रदर्शन
V

Rahul Downy Mildew of Cucurbits च्या नियंत्रणासाठी करझेट + स्ट्रेप्टोसायक्लीन चि फवारणी घ्या

1वाईट मतप्रदर्शन

आपल्यालाही काही प्रश्न आहे का?

आत्ताच सर्वात मोठ्ठ्या ऑनलाईन कृषी समुदायाशी जुडा आणि आपल्याला लागणारी मदत मिळवा!

प्लँटिक्स आत्ताच मिळवा मोफता!

या प्रश्र्नातही आपल्याला कदाचित स्वारस्य असु शकेल:

खरबूज

कोनताआजार आहे याचा ऊपाय

पानानचा रंग बदलने पान पिवडे पडताय कोनते औषध मारने

खरबूज

पाने पिवळी पडतात व रोप मर होते उपाय सांगा

पाने पिवळी पडतात व रोप मर होते उपाय

खरबूज

ही कलिंगडाची पाने आहेत पूर्ण शेतात अशी पाने आहेत ही कशाची कमतरता आहे

कलिंगडाची पाने अशी खरबडीत झाले आहेत पूर्ण प्लॉट असा आहे 13x40x13अधिक 13x00x45 चालू आहे कॅल्शियम नायट्रेट सोडले आहे बोरान सोडले आहे व मॅग्नेशियम पण सोडले आहे तरी हे पाने कशाने होत असतील कृपया जाणकाराणी सांगावे

खरबूज

उत्पन्न वाढविण्यासाठी आपल्या पिकाविषयी सर्वकाही जाणुन घ्या!

प्लँटिक्स जगभरातील शेतक-यांना त्यांच्या कृषी पद्धती सुधारण्यात मदत करते

प्लँटिक्सविषयी अधिक जाणुन घ्या
उत्तर पहा