टनाशकांमुळे  पाने जळणे (मरणे ) - खरबूज

खरबूज खरबूज

N

काल रीजेन्ट ,प्रोफेक्स सूपर , स्टाउट चा स्प्रे घेतला पान जवळ जवळ आलीत काय जाले असेल 🙏

काल रीजेन्ट ,प्रोफेक्स सूपर , स्टाउट चा स्प्रे घेतला पान जवळ जवळ आलीत काय जाले असेल 🙏

चांगले मतप्रदर्शनवाईट मतप्रदर्शन
V

Nitin Kachave Pesticide Burn 15 लिटर च्या पंपासाठी 75 ग्रॅम सेंद्रिय गूळ आणि 60 ग्रॅम डी ए पी* *( डायअमोनियम फॉस्फेट*  ची झाड ओले होईल अशी फवारणी करणे . *टीप*- डी ए पी 2 तास भिजवून वस्त्रगाळ करून घेणे.              गुळ आणि डी ए पी चे द्रावण बाधित पिकावर 7/7 तासाच्या अंतराने 4 वेळा फवारणी केल्यास 90/95% तणनाशकांचा झालेला परिणाम कमी होतो .

चांगले मतप्रदर्शनवाईट मतप्रदर्शन

आपल्यालाही काही प्रश्न आहे का?

आत्ताच सर्वात मोठ्ठ्या ऑनलाईन कृषी समुदायाशी जुडा आणि आपल्याला लागणारी मदत मिळवा!

प्लँटिक्स आत्ताच मिळवा मोफता!

प्लँटिक्स जगभरातील शेतक-यांना त्यांच्या कृषी पद्धती सुधारण्यात मदत करते

प्लँटिक्सविषयी अधिक जाणुन घ्या
उत्तर पहा