खरबुज रोप उपटून बघितले निम्यातोड च्या गाठी दिसत आहेत काय उपाय करावा
मुळ्या वर गाठी दिसत आहेत आहेत व रोप पिवळे पडून जळत आहेत
झाडांच्या या समस्यांविषयी सर्वकाही जाणुन घ्या!
उत्पन्न वाढविण्यासाठी आपल्या पिकाविषयी सर्वकाही जाणुन घ्या!
प्लँटिक्स जगभरातील शेतक-यांना त्यांच्या कृषी पद्धती सुधारण्यात मदत करते
प्लँटिक्सविषयी अधिक जाणुन घ्यामुळ्या वर गाठी दिसत आहेत आहेत व रोप पिवळे पडून जळत आहेत
कशाची कमतरता आहे सुचवावे
खरबूज पानांवर बारीक पिवळे ठिबके येउन नंतर पूर्ण पान पिवळे होत आहे
पानात पिवळा रंग दिसत आहे
पिकावरील या बुरशीजन्य रोगाास कसे हाताळावे हे जाणून घ्या!
उत्पन्न वाढविण्यासाठी आपल्या पिकाविषयी सर्वकाही जाणुन घ्या!
प्लँटिक्स जगभरातील शेतक-यांना त्यांच्या कृषी पद्धती सुधारण्यात मदत करते
प्लँटिक्सविषयी अधिक जाणुन घ्याप्लँटिक्स जगभरातील शेतक-यांना त्यांच्या कृषी पद्धती सुधारण्यात मदत करते
प्लँटिक्सविषयी अधिक जाणुन घ्या
Venkat
603554
3 वर्षांपूर्वी
Ganesh Jagtap Nematodes निमाटोड नियंत्रण बायर वेलूम प्राईम एकरी 500 मिली चि आळवणी प्रीव्हेंटिव्ह म्हणून घ्या। निंबोळी पेंड, शेणखत व गांडूळ खत सम प्रमाणात मिश्रण करून प्रत्येक झाडाच्या खोडाजवळ मूठभर टाका। ट्रायकोडर्मा हरजेनीयम 1 किलो व पॅसिलोमायसिस 1 लिटर 40 लिटर पाण्यात 250 ग्राम काळा गूळ टाकून वेगवेगळा 2 रात्र भिजत ठेवा व त्या नंतर वस्त्रगाळ करून 200 लिटर पाण्यात मिसळून ड्रीप द्वारे किंवा अलवणीतून सोडा।
आपल्यालाही काही प्रश्न आहे का?
आत्ताच सर्वात मोठ्ठ्या ऑनलाईन कृषी समुदायाशी जुडा आणि आपल्याला लागणारी मदत मिळवा!
प्लँटिक्स आत्ताच मिळवा मोफता!Shubham
36
3 वर्षांपूर्वी
करपा आहे