काळे कटवर्म - खरबूज

खरबूज खरबूज

R

अशा प्रकारे रोप सुकून जात आहेत व देठ मुळांजवळ कट होत आहेत

खाली पुर्ण देठ मुळांजवळ कट होत असून मार्गदर्शन करावे

1वाईट मतप्रदर्शन
V

Rahul Black Cutworm च्या नियंत्रणासाठी ड्रीप द्वारे क्लोरोपयरीफॉस सोडा

चांगले मतप्रदर्शनवाईट मतप्रदर्शन

आपल्यालाही काही प्रश्न आहे का?

आत्ताच सर्वात मोठ्ठ्या ऑनलाईन कृषी समुदायाशी जुडा आणि आपल्याला लागणारी मदत मिळवा!

प्लँटिक्स आत्ताच मिळवा मोफता!
R

Sir asale kide ahet Thaymeet takle tar chalel ka

चांगले मतप्रदर्शनवाईट मतप्रदर्शन
V

Rahul मुरमुर्याला गुळाचा पाणी आणि क्लोरोपयरीफॉस लावून प्रत्येक रोपा जवळ 4 ते 5 मुरमुरे टाका

चांगले मतप्रदर्शनवाईट मतप्रदर्शन

प्लँटिक्स जगभरातील शेतक-यांना त्यांच्या कृषी पद्धती सुधारण्यात मदत करते

प्लँटिक्सविषयी अधिक जाणुन घ्या
उत्तर पहा