फुलकिडे - खरबूज

खरबूज खरबूज

A

हे कश्यामुळे होतेय आणि याला उपाय काय

फळे चिर पडायला लागली आहे...आणि काही ठिकाणी पाने पिवळी पडायला सुरुवात झाली आहे...

चांगले मतप्रदर्शनवाईट मतप्रदर्शन
V

Ajit Vibhute शेंडा व्हायरस किंवा Thrips मुळे स्टॉप झाला आहे

चांगले मतप्रदर्शनवाईट मतप्रदर्शन

आपल्यालाही काही प्रश्न आहे का?

आत्ताच सर्वात मोठ्ठ्या ऑनलाईन कृषी समुदायाशी जुडा आणि आपल्याला लागणारी मदत मिळवा!

प्लँटिक्स आत्ताच मिळवा मोफता!
S

Calcium nitret 3kg +Boron 1kg एक दिवस सोडून drip ने 2 वेळा द्या thrips साठी स्प्रे घ्या Ajit Vibhute

चांगले मतप्रदर्शनवाईट मतप्रदर्शन
A

व्हायरस आणि thrips sathi kaay घेऊ स्प्रे??

चांगले मतप्रदर्शनवाईट मतप्रदर्शन
S

Pegasus +neem oil चा स्प्रे घ्या Ajit Vibhute

चांगले मतप्रदर्शनवाईट मतप्रदर्शन

प्लँटिक्स जगभरातील शेतक-यांना त्यांच्या कृषी पद्धती सुधारण्यात मदत करते

प्लँटिक्सविषयी अधिक जाणुन घ्या
उत्तर पहा