कलिंगड आहे 63 दिवसाचा प्लॉट आहे वेल सुकून जळत आहे लवकर उपाय सांगा
पाने सुकून वेल जळत आहे जमिनीतून ड्रीपद्वारे फोलियो गोल्ड सोडले आहे काय करावे उपाय सांगा फवारणी की ड्रींचीग
पिकावरील या बुरशीजन्य रोगाास कसे हाताळावे हे जाणून घ्या!
उत्पन्न वाढविण्यासाठी आपल्या पिकाविषयी सर्वकाही जाणुन घ्या!
प्लँटिक्स जगभरातील शेतक-यांना त्यांच्या कृषी पद्धती सुधारण्यात मदत करते
प्लँटिक्सविषयी अधिक जाणुन घ्यापाने सुकून वेल जळत आहे जमिनीतून ड्रीपद्वारे फोलियो गोल्ड सोडले आहे काय करावे उपाय सांगा फवारणी की ड्रींचीग
Pane pandhari Ani pivali padat ahet
पिवडसर कोकडाझाल्यासारखे आहे
पवार सर ..खरबुजाची पान तांबूस वाटत आहे पानाच्या खालच्या बाजूस पण तसाच आहे ..
पिकावरील या बुरशीजन्य रोगाास कसे हाताळावे हे जाणून घ्या!
उत्पन्न वाढविण्यासाठी आपल्या पिकाविषयी सर्वकाही जाणुन घ्या!
प्लँटिक्स जगभरातील शेतक-यांना त्यांच्या कृषी पद्धती सुधारण्यात मदत करते
प्लँटिक्सविषयी अधिक जाणुन घ्याप्लँटिक्स जगभरातील शेतक-यांना त्यांच्या कृषी पद्धती सुधारण्यात मदत करते
प्लँटिक्सविषयी अधिक जाणुन घ्या
Venkat
603554
3 वर्षांपूर्वी
Krushna भुरी सारखे लक्षण वाटत आहेत। नेटिवो + 13:00:45 चि फवारणी घ्या
Tufail
437750
3 वर्षांपूर्वी
Dear Krushna how are you dear welcome to plantix community as per your plant I doubt look for Gummy Stem Blight of Cucurbits Fusarium Wilt dear
आपल्यालाही काही प्रश्न आहे का?
आत्ताच सर्वात मोठ्ठ्या ऑनलाईन कृषी समुदायाशी जुडा आणि आपल्याला लागणारी मदत मिळवा!
प्लँटिक्स आत्ताच मिळवा मोफता!Tufail
437750
3 वर्षांपूर्वी
Spray thiophanate methyle or fostyle almonium for control the disease dear stay happy and keep posting in plantix dear Krushna 🤗🤗
Shridhar
4721
3 वर्षांपूर्वी
Roko 500 g drip मधून सोडा Aliette 250 g चा स्प्रे घ्या
Artur
79286
3 वर्षांपूर्वी
Murcha de Fusarium Lagarta-desfolhadora Krushna
Artur
79286
3 वर्षांपूर्वी
If you click on the green hyperlink that takes you to Plantix Library where everyone can find details on this problem and control measures. 🤠🌱