टरबूज च्या फळ ला खालून कीड किवा कुजत आहे हे कष्या मुळे झाले असावे? याच्या वर उपाय काय करता येईल? सविस्तर माहिती हवी आहे
टरबूज च्या फळ ला खालून कीड किवा कुजत आहे?
या किडींविषयी अधिक जाणुन घ्या आणि आपल्या पिकाचे रक्षण कसे करायचे हे शिका!
उत्पन्न वाढविण्यासाठी आपल्या पिकाविषयी सर्वकाही जाणुन घ्या!
प्लँटिक्स जगभरातील शेतक-यांना त्यांच्या कृषी पद्धती सुधारण्यात मदत करते
प्लँटिक्सविषयी अधिक जाणुन घ्याटरबूज च्या फळ ला खालून कीड किवा कुजत आहे?
हा कोणता रोग आहे तो कळेना झालाय पूर्ण प्लॉट मधे हा 1च वेल आहे .
आली आली आहे कोणती फवारणी करावी लागेल
कलिंगड पिकाची फळे पांढर्या माशिने दंश केली आहेत
पिकावरील या बुरशीजन्य रोगाास कसे हाताळावे हे जाणून घ्या!
उत्पन्न वाढविण्यासाठी आपल्या पिकाविषयी सर्वकाही जाणुन घ्या!
प्लँटिक्स जगभरातील शेतक-यांना त्यांच्या कृषी पद्धती सुधारण्यात मदत करते
प्लँटिक्सविषयी अधिक जाणुन घ्याप्लँटिक्स जगभरातील शेतक-यांना त्यांच्या कृषी पद्धती सुधारण्यात मदत करते
प्लँटिक्सविषयी अधिक जाणुन घ्या
Venkat 603554
4 वर्षांपूर्वी
Vikaas Rajole बहुतेक पावसामुळे कुजत असेल। फळमाशी चा डंख आहे का ते पण चेक करा। प्रभावित फळांचा तोडून फोटो पाठवा
Vikaas 0
4 वर्षांपूर्वी
तुम्ही सांगितलेल्या नुसार फोटो पाठवला आहे कृपया उपाय सांगा?
Venkat 603554
4 वर्षांपूर्वी
Vikaas Rajole फळ माशीच्या Melon Fruit Fly नियंत्रणासाठी एकरी 10 कामगंध सापळे लावा आणि मॅलाथियॉन + गुळाची फवारणी घ्या
आपल्यालाही काही प्रश्न आहे का?
आत्ताच सर्वात मोठ्ठ्या ऑनलाईन कृषी समुदायाशी जुडा आणि आपल्याला लागणारी मदत मिळवा!
प्लँटिक्स आत्ताच मिळवा मोफता!Akshay 589
4 वर्षांपूर्वी
Fal mashsati meothrin cha spray gya 2ml per liter