काकडी वर्गीय पिकांवरील केवडा रोग - खरबूज

खरबूज खरबूज

आज 34 वा दिवस झाले तर वेल आशे होऊ लागलेत काय करावे लागते आणि पाण्याचे नियोजन कसे करायचे

आज 34 वा दिवस आहे तरी वेल बसत आहेत व फळ वाढी साठी कोणते खाते वापरावीत

चांगले मतप्रदर्शनवाईट मतप्रदर्शन
V

अमोल पवार Downy Mildew of Cucurbits च्या नियंत्रणासाठी करझेट + स्ट्रेप्टोसायक्लीन चि फवारणी घ्या। मध्यम जमीन असेल तर 1.5 तास पाणी सोडत चला

चांगले मतप्रदर्शनवाईट मतप्रदर्शन

आपल्यालाही काही प्रश्न आहे का?

आत्ताच सर्वात मोठ्ठ्या ऑनलाईन कृषी समुदायाशी जुडा आणि आपल्याला लागणारी मदत मिळवा!

प्लँटिक्स आत्ताच मिळवा मोफता!

पाणी रोज सोडायचे का

चांगले मतप्रदर्शनवाईट मतप्रदर्शन
V

अमोल पवार हो दर रोज द्या

चांगले मतप्रदर्शनवाईट मतप्रदर्शन

प्लँटिक्स जगभरातील शेतक-यांना त्यांच्या कृषी पद्धती सुधारण्यात मदत करते

प्लँटिक्सविषयी अधिक जाणुन घ्या
उत्तर पहा