Konta rog ahe sanga Ani Kay karave
Pane Ani vel pivle padat ahe
या किडींविषयी अधिक जाणुन घ्या आणि आपल्या पिकाचे रक्षण कसे करायचे हे शिका!
उत्पन्न वाढविण्यासाठी आपल्या पिकाविषयी सर्वकाही जाणुन घ्या!
प्लँटिक्स जगभरातील शेतक-यांना त्यांच्या कृषी पद्धती सुधारण्यात मदत करते
प्लँटिक्सविषयी अधिक जाणुन घ्याPane Ani vel pivle padat ahe
पाने जल्ली आहे उनामध्ये सुकतात आहे
Panala gol chidre ahet
अळई व काळे डाग आहेत कोनति फवारणी मारु
पिकावरील या बुरशीजन्य रोगाास कसे हाताळावे हे जाणून घ्या!
उत्पन्न वाढविण्यासाठी आपल्या पिकाविषयी सर्वकाही जाणुन घ्या!
प्लँटिक्स जगभरातील शेतक-यांना त्यांच्या कृषी पद्धती सुधारण्यात मदत करते
प्लँटिक्सविषयी अधिक जाणुन घ्याप्लँटिक्स जगभरातील शेतक-यांना त्यांच्या कृषी पद्धती सुधारण्यात मदत करते
प्लँटिक्सविषयी अधिक जाणुन घ्या
Venkat 603554
4 वर्षांपूर्वी
User Fusarium Wilt Thrips वरील हिरव्या लिंक वर क्लिक करा जेणेकरून आपण प्लँनटिक्स लायब्ररी मध्ये या समस्या विषयी सविस्तर माहिती व नियंत्रक उपाय योजना जाणून घ्याल। ☺☺
आपल्यालाही काही प्रश्न आहे का?
आत्ताच सर्वात मोठ्ठ्या ऑनलाईन कृषी समुदायाशी जुडा आणि आपल्याला लागणारी मदत मिळवा!
प्लँटिक्स आत्ताच मिळवा मोफता!Shridhar 4721
4 वर्षांपूर्वी
चार दिवसापासून विलटिंग चा attac जास्त आहे वेलीच नियंत्रण करा वेलीला चीर दिसतेय का बघा
User 44
4 वर्षांपूर्वी
Sir ata Kay karave sprery sanga
Shridhar 4721
4 वर्षांपूर्वी
Atal g (gsp) +validamycin - Drip Alliete चा स्प्रे घ्या