ढंक माशी साठी कोणते औषध वापरू सर 60गुठे एकर आहे
जेणेकरून पिक चांगले राहील 30दिवसाचा आहे प्लाट सर
या किडींविषयी अधिक जाणुन घ्या आणि आपल्या पिकाचे रक्षण कसे करायचे हे शिका!
उत्पन्न वाढविण्यासाठी आपल्या पिकाविषयी सर्वकाही जाणुन घ्या!
प्लँटिक्स जगभरातील शेतक-यांना त्यांच्या कृषी पद्धती सुधारण्यात मदत करते
प्लँटिक्सविषयी अधिक जाणुन घ्याजेणेकरून पिक चांगले राहील 30दिवसाचा आहे प्लाट सर
वैकट सर @कलिगडला 36दिवस झाले आहे फुले लागली आहेत व मावा नागआळी आहे कोनतो आषेध फवारणी करावी व कीटकनाशक मधमाशी यईका
वेल वरील फोटो प्रमाणे दिसत आहेत..... फळे उघडी पडली आहेत काही ठिकाणी
झाडाला कीड लागली आहे का
पिकावरील या बुरशीजन्य रोगाास कसे हाताळावे हे जाणून घ्या!
उत्पन्न वाढविण्यासाठी आपल्या पिकाविषयी सर्वकाही जाणुन घ्या!
प्लँटिक्स जगभरातील शेतक-यांना त्यांच्या कृषी पद्धती सुधारण्यात मदत करते
प्लँटिक्सविषयी अधिक जाणुन घ्याप्लँटिक्स जगभरातील शेतक-यांना त्यांच्या कृषी पद्धती सुधारण्यात मदत करते
प्लँटिक्सविषयी अधिक जाणुन घ्या
Venkat 603554
4 वर्षांपूर्वी
आंधळे महादेव सर फळ माशीच्या Melon Fruit Fly नियंत्रणासाठी एकरी 10 कामगंध सापळे लावा आणि मॅलाथियॉन + गुळाची फवारणी घ्या
आपल्यालाही काही प्रश्न आहे का?
आत्ताच सर्वात मोठ्ठ्या ऑनलाईन कृषी समुदायाशी जुडा आणि आपल्याला लागणारी मदत मिळवा!
प्लँटिक्स आत्ताच मिळवा मोफता!आंधळे 61
4 वर्षांपूर्वी
औषध कोणत्या नावाने बाजारात उपलब्ध आहे प्रामाण किती वापरावे
Venkat 603554
4 वर्षांपूर्वी
आंधळे महादेव सर औषध जास्त प्रभावी नसतात। कामगंध सापळे लगेच लावा
Shridhar 4721
4 वर्षांपूर्वी
Melithiton चा स्प्रे घेता येतो पण सेटिंग होने थाबेल pawar सरानी सांगितल्या प्रमाणे trap लावा
आंधळे 61
4 वर्षांपूर्वी
कामगंध सापळे किती लावावे 60गुठे आहे खरबूज याने ढंक माशी फळाला ढंक मारणार नाही का? सर
Shridhar 4721
4 वर्षांपूर्वी
20-25 लावा चांगले नियंत्रण मिळेल melon fly लुर लावा
Pandurang 0
4 वर्षांपूर्वी
Stop chi favarni Kara