ही कलिंगडाची पाने आहेत पूर्ण शेतात अशी पाने आहेत ही कशाची कमतरता आहे
कलिंगडाची पाने अशी खरबडीत झाले आहेत पूर्ण प्लॉट असा आहे 13x40x13अधिक 13x00x45 चालू आहे कॅल्शियम नायट्रेट सोडले आहे बोरान सोडले आहे व मॅग्नेशियम पण सोडले आहे तरी हे पाने कशाने होत असतील कृपया जाणकाराणी सांगावे
Venkat 603554
4 वर्षांपूर्वी
धनंजय चौरे Thrips च्या नियंत्रणासाठी ट्रेसर + निमतेल चि फवारणी घ्या
आपल्यालाही काही प्रश्न आहे का?
आत्ताच सर्वात मोठ्ठ्या ऑनलाईन कृषी समुदायाशी जुडा आणि आपल्याला लागणारी मदत मिळवा!
प्लँटिक्स आत्ताच मिळवा मोफता!Shridhar 4721
4 वर्षांपूर्वी
Alika +isabiyon चा स्प्रे घ्या
धनंजय 1
4 वर्षांपूर्वी
सर 7 दिवासखाली bio 303 व imamectin चा स्प्रेय केला होता व खूप लुसलुशीत पाने झाली होती या 2-3 दिवसात असे झाली आहेत थ्रीप्स शेतात आढळू येत नाही
Shridhar 4721
4 वर्षांपूर्वी
Bio 303 ने कोवळी पाने होतात आनि कोवळ्या पानावर attack जास्त येतो जास्त काळ protection देणारी औषध वापरली तर चांगले राहील