कारबुज फळामध्ये कीड लागत आहे
कारबुज फळाला कीड लागत आहे त्यामध्ये छिद्र पाडून पाणी निघत आहे त्याबद्दल उपाय सांगा
या किडींविषयी अधिक जाणुन घ्या आणि आपल्या पिकाचे रक्षण कसे करायचे हे शिका!
उत्पन्न वाढविण्यासाठी आपल्या पिकाविषयी सर्वकाही जाणुन घ्या!
प्लँटिक्स जगभरातील शेतक-यांना त्यांच्या कृषी पद्धती सुधारण्यात मदत करते
प्लँटिक्सविषयी अधिक जाणुन घ्याकारबुज फळाला कीड लागत आहे त्यामध्ये छिद्र पाडून पाणी निघत आहे त्याबद्दल उपाय सांगा
Panavar pivalsar chata tayar hotat
Kalingad 20 divsacha plot ahe pane gola zali ahe konta spray ghyava lagel
आज कलिंगड 13 दिवसाचे आहे
पिकावरील या बुरशीजन्य रोगाास कसे हाताळावे हे जाणून घ्या!
उत्पन्न वाढविण्यासाठी आपल्या पिकाविषयी सर्वकाही जाणुन घ्या!
प्लँटिक्स जगभरातील शेतक-यांना त्यांच्या कृषी पद्धती सुधारण्यात मदत करते
प्लँटिक्सविषयी अधिक जाणुन घ्याप्लँटिक्स जगभरातील शेतक-यांना त्यांच्या कृषी पद्धती सुधारण्यात मदत करते
प्लँटिक्सविषयी अधिक जाणुन घ्या
Venkat 603554
4 वर्षांपूर्वी
Vikas Mangale फळ माशीच्या Melon Fruit Fly नियंत्रणासाठी एकरी 10 कामगंध सापळे लावा आणि मॅलाथियॉन + गुळाची फवारणी घ्या
आपल्यालाही काही प्रश्न आहे का?
आत्ताच सर्वात मोठ्ठ्या ऑनलाईन कृषी समुदायाशी जुडा आणि आपल्याला लागणारी मदत मिळवा!
प्लँटिक्स आत्ताच मिळवा मोफता!Akshay 589
4 वर्षांपूर्वी
Meothrin Cha spray gya . Sumotomo company che ahe 2ml per liter . Kamit kami 8 divas mashi yet nahi
Akshay 589
4 वर्षांपूर्वी
Price andaje 1500 ru per liter