मावा - खरबूज

खरबूज खरबूज

खरबूज पिकचे पाने वाकडी होतात सर

कोणते औषधे फवारू सर कळवावे

1वाईट मतप्रदर्शन
T

Hi deae आंधळे महादेव सर how are you dear brother the symptom is seem to be Thrips and Aphids attack dear do not worry apply acetamiprid or abamectin+isabion(amino acid) dear it will start growth and will get rid of insect issue dear

1वाईट मतप्रदर्शन

आपल्यालाही काही प्रश्न आहे का?

आत्ताच सर्वात मोठ्ठ्या ऑनलाईन कृषी समुदायाशी जुडा आणि आपल्याला लागणारी मदत मिळवा!

प्लँटिक्स आत्ताच मिळवा मोफता!
S

Pegasus चा स्प्रे घ्या

1वाईट मतप्रदर्शन

प्रमाण किती घ्यावे 16 लिटर पाण्याचा पंपाला सर व औषध कंपनी चे नाव सांगा व घटक कळवा

चांगले मतप्रदर्शनवाईट मतप्रदर्शन
S

Diafenthiuron - syngenta 25g per 16 liter

1वाईट मतप्रदर्शन

प्लँटिक्स जगभरातील शेतक-यांना त्यांच्या कृषी पद्धती सुधारण्यात मदत करते

प्लँटिक्सविषयी अधिक जाणुन घ्या
उत्तर पहा