नमस्कार सर माझ्या खरबुजा ला तडे जातात कोणच अन्नद्रव्ये कमी पडतंय माहिती सांगा
फळाची माहिती नाही कसं
या किडींविषयी अधिक जाणुन घ्या आणि आपल्या पिकाचे रक्षण कसे करायचे हे शिका!
उत्पन्न वाढविण्यासाठी आपल्या पिकाविषयी सर्वकाही जाणुन घ्या!
प्लँटिक्स जगभरातील शेतक-यांना त्यांच्या कृषी पद्धती सुधारण्यात मदत करते
प्लँटिक्सविषयी अधिक जाणुन घ्याफळाची माहिती नाही कसं
आणि झाडाची वाढ आणि पानात तेज दिसत नाही आणि कलिंगडाची पा नआ कडून राहतात
कोणते मायक्रोराज कमी पडते +maykornuytarn कमी पडते +का मावा, तुणतुणे, thirpas.
काल रीजेन्ट ,प्रोफेक्स सूपर , स्टाउट चा स्प्रे घेतला पान जवळ जवळ आलीत काय जाले असेल 🙏
पिकावरील या बुरशीजन्य रोगाास कसे हाताळावे हे जाणून घ्या!
उत्पन्न वाढविण्यासाठी आपल्या पिकाविषयी सर्वकाही जाणुन घ्या!
प्लँटिक्स जगभरातील शेतक-यांना त्यांच्या कृषी पद्धती सुधारण्यात मदत करते
प्लँटिक्सविषयी अधिक जाणुन घ्याप्लँटिक्स जगभरातील शेतक-यांना त्यांच्या कृषी पद्धती सुधारण्यात मदत करते
प्लँटिक्सविषयी अधिक जाणुन घ्या
Venkat 603554
4 वर्षांपूर्वी
भागवत मोरे Thrips मुळे शेंडा बंद झाल्याने फळे तडा जात असतील
आपल्यालाही काही प्रश्न आहे का?
आत्ताच सर्वात मोठ्ठ्या ऑनलाईन कृषी समुदायाशी जुडा आणि आपल्याला लागणारी मदत मिळवा!
प्लँटिक्स आत्ताच मिळवा मोफता!Shridhar 4721
4 वर्षांपूर्वी
कॅल्शियम +बोरोंन कमी पाडतय कॅल्शियम नाइट्रेट 3kg +बोरान 500g असे दोन वेळा सोडा
भागवत 18
4 वर्षांपूर्वी
धन्यवाद सर माहिती दिल्याबद्दल