27 दिवस झाले आहेत कलिंगड लागवड होवून .
हा कोणता रोग आहे तो कळेना झालाय पूर्ण प्लॉट मधे हा 1च वेल आहे .
या किडींविषयी अधिक जाणुन घ्या आणि आपल्या पिकाचे रक्षण कसे करायचे हे शिका!
उत्पन्न वाढविण्यासाठी आपल्या पिकाविषयी सर्वकाही जाणुन घ्या!
प्लँटिक्स जगभरातील शेतक-यांना त्यांच्या कृषी पद्धती सुधारण्यात मदत करते
प्लँटिक्सविषयी अधिक जाणुन घ्याहा कोणता रोग आहे तो कळेना झालाय पूर्ण प्लॉट मधे हा 1च वेल आहे .
पानाच्या कडा पिवळ्या होत असल्याने टरबुजाच्या फळाची वाढ कमि होत आहे 60 दिवसाचा प्लॉट आहे
पानाचा आकार लहान होने,पान गोळा होने पिवळ्या ठिपक्यांची संख्या वाढने वेलाला वाझपना येने
पानावर गडद टीपके पडत आहेत
पिकावरील या बुरशीजन्य रोगाास कसे हाताळावे हे जाणून घ्या!
उत्पन्न वाढविण्यासाठी आपल्या पिकाविषयी सर्वकाही जाणुन घ्या!
प्लँटिक्स जगभरातील शेतक-यांना त्यांच्या कृषी पद्धती सुधारण्यात मदत करते
प्लँटिक्सविषयी अधिक जाणुन घ्याप्लँटिक्स जगभरातील शेतक-यांना त्यांच्या कृषी पद्धती सुधारण्यात मदत करते
प्लँटिक्सविषयी अधिक जाणुन घ्या
Venkat 603554
4 वर्षांपूर्वी
Rushikesh फुलकिडे Thrips च्या नियंत्रणासाठी ट्रेसर + निमतेल चि फवारणी घ्या
आपल्यालाही काही प्रश्न आहे का?
आत्ताच सर्वात मोठ्ठ्या ऑनलाईन कृषी समुदायाशी जुडा आणि आपल्याला लागणारी मदत मिळवा!
प्लँटिक्स आत्ताच मिळवा मोफता!