फुलकिडे - खरबूज

खरबूज खरबूज

S

तपकिरी ठिपके व पाने आखडून गेली आहेत,पाने पिवळी पडत आहेत

तपकिरी ठिपके व पाने आखडून गेली आहेत,पाने पिवळी पडत आहेत

चांगले मतप्रदर्शनवाईट मतप्रदर्शन
U

Sachin इमिडाक्लोप्रीड 70 डब्ल्यू.जी. याचे बाजारातील नाव ॲडमायर, ॲटम प्लस, टेर्नर, व्हिक्टर प्लस आणि सेनसेक्स गोल्ड आहे हे 5-7 ग्राम प्रति 10लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.

चांगले मतप्रदर्शनवाईट मतप्रदर्शन
S

नेमके काय झाले आहे वेलीवर

चांगले मतप्रदर्शनवाईट मतप्रदर्शन
S

आणि emaktin benzonte या औषधाबरोबर फवारू काय

चांगले मतप्रदर्शनवाईट मतप्रदर्शन
V

Sachin Thrips चया नियंत्रणासाठी ट्रेसर + निमतेल + कवच चि फवारणी घ्या

चांगले मतप्रदर्शनवाईट मतप्रदर्शन

आपल्यालाही काही प्रश्न आहे का?

आत्ताच सर्वात मोठ्ठ्या ऑनलाईन कृषी समुदायाशी जुडा आणि आपल्याला लागणारी मदत मिळवा!

प्लँटिक्स आत्ताच मिळवा मोफता!
S

माझी emaktin benzonate ची फवारणी चालू आहे त्यासोबत घेऊ का

चांगले मतप्रदर्शनवाईट मतप्रदर्शन
V

Sachin त्या सोबत कवच सारखा बुरशीनाशक घ्या

चांगले मतप्रदर्शनवाईट मतप्रदर्शन
S

धन्यवाद

चांगले मतप्रदर्शनवाईट मतप्रदर्शन

प्लँटिक्स जगभरातील शेतक-यांना त्यांच्या कृषी पद्धती सुधारण्यात मदत करते

प्लँटिक्सविषयी अधिक जाणुन घ्या
उत्तर पहा