भूरी रोग - खरबूज

खरबूज खरबूज

खरबूज शेंडा पिवळा पडून पणे पण पिवळी पडत आहे फळे पण सुकून फुटत आहे अस्या झाडांची संक्या वाढत आहे

पाने पिवळी होऊन झाड व्हायरस आल्या सारखे वाटत आहे

चांगले मतप्रदर्शनवाईट मतप्रदर्शन
V

कुशल साहेबराव सोनवणे Leaf Miner Flies नाग आळी आणि भुरीच्या Powdery Mildew नियंत्रणासाठी दमण 47 + इंडेक्स चि फवारणी घ्या

चांगले मतप्रदर्शनवाईट मतप्रदर्शन

आपल्यालाही काही प्रश्न आहे का?

आत्ताच सर्वात मोठ्ठ्या ऑनलाईन कृषी समुदायाशी जुडा आणि आपल्याला लागणारी मदत मिळवा!

प्लँटिक्स आत्ताच मिळवा मोफता!
A

Venkat pawar sir Bacterial wilt cha prakar ahe

चांगले मतप्रदर्शनवाईट मतप्रदर्शन

काही व्हायरस प्रॉब्लेम तर नाही ना शेंडा पण सुकतो आहे आणि अस्या झाडांची संख्या रोज वाढत आहे मागील फवारणी अमिस्टर टॉप मारली आहे

चांगले मतप्रदर्शनवाईट मतप्रदर्शन
V

कुशल साहेबराव सोनवणे संपूर्ण वेलीचा फोटो पाठवा

चांगले मतप्रदर्शनवाईट मतप्रदर्शन
E

Nagali Ani bhuri as. Rogavar Kay uapay sanga

चांगले मतप्रदर्शनवाईट मतप्रदर्शन
V

Eknath Dombe दमण 47 + नेटिवो चि फवारणी घ्या

1वाईट मतप्रदर्शन

प्लँटिक्स जगभरातील शेतक-यांना त्यांच्या कृषी पद्धती सुधारण्यात मदत करते

प्लँटिक्सविषयी अधिक जाणुन घ्या
उत्तर पहा