फुलकिडे - खरबूज

खरबूज खरबूज

G

या साठी कोणते औषध फवारावे,काय करावे?

पान कोरडे होऊन जळू राहिले .

1वाईट मतप्रदर्शन
V

Govardhan Kadlag Leaf Miner Flies Thrips च्या नियंत्रणासाठी आबासीन + ईसाबियन चि फवारणी घ्या

2वाईट मतप्रदर्शन

आपल्यालाही काही प्रश्न आहे का?

आत्ताच सर्वात मोठ्ठ्या ऑनलाईन कृषी समुदायाशी जुडा आणि आपल्याला लागणारी मदत मिळवा!

प्लँटिक्स आत्ताच मिळवा मोफता!

प्लँटिक्स जगभरातील शेतक-यांना त्यांच्या कृषी पद्धती सुधारण्यात मदत करते

प्लँटिक्सविषयी अधिक जाणुन घ्या
उत्तर पहा