पान तांबूस होत आहे हा कोणता आजार आहे
पवार सर ..खरबुजाची पान तांबूस वाटत आहे पानाच्या खालच्या बाजूस पण तसाच आहे ..
पिकावरील या बुरशीजन्य रोगाास कसे हाताळावे हे जाणून घ्या!
उत्पन्न वाढविण्यासाठी आपल्या पिकाविषयी सर्वकाही जाणुन घ्या!
प्लँटिक्स जगभरातील शेतक-यांना त्यांच्या कृषी पद्धती सुधारण्यात मदत करते
प्लँटिक्सविषयी अधिक जाणुन घ्यापवार सर ..खरबुजाची पान तांबूस वाटत आहे पानाच्या खालच्या बाजूस पण तसाच आहे ..
पाने पिवळी होत आहे वाड. थाबली
पानाचा आकार लहान होने,पान गोळा होने पिवळ्या ठिपक्यांची संख्या वाढने वेलाला वाझपना येने
Pivla houn galun jate phal
पिकावरील या बुरशीजन्य रोगाास कसे हाताळावे हे जाणून घ्या!
उत्पन्न वाढविण्यासाठी आपल्या पिकाविषयी सर्वकाही जाणुन घ्या!
प्लँटिक्स जगभरातील शेतक-यांना त्यांच्या कृषी पद्धती सुधारण्यात मदत करते
प्लँटिक्सविषयी अधिक जाणुन घ्याप्लँटिक्स जगभरातील शेतक-यांना त्यांच्या कृषी पद्धती सुधारण्यात मदत करते
प्लँटिक्सविषयी अधिक जाणुन घ्या
Venkat 603554
4 वर्षांपूर्वी
Sachin भुरीच्या Powdery Mildew नियंत्रणासाठी इंडेक्स किंवा नेटिवो ची फवारणी घ्या
आपल्यालाही काही प्रश्न आहे का?
आत्ताच सर्वात मोठ्ठ्या ऑनलाईन कृषी समुदायाशी जुडा आणि आपल्याला लागणारी मदत मिळवा!
प्लँटिक्स आत्ताच मिळवा मोफता!अंबादास 294
4 वर्षांपूर्वी
थँक यू सर ..
अंबादास 294
4 वर्षांपूर्वी
अजून एका आजार ची पोस्ट टाकली आहे ..त्या वर रिप्लाय द्या ना सर
Venkat 603554
4 वर्षांपूर्वी
Sachin परत पाठवा ते पोस्ट। मी पाहिला नाही
अंबादास 294
4 वर्षांपूर्वी
ही पोस्ट आहे.परत पाठवली.खरबुजाची पान पिवळी होत आहेत.आणि करपत आहेत.फळ पिवळी होऊन मरत आहेत.हा कोणता आजार आहे यावर उपाय सांगा
Venkat 603554
4 वर्षांपूर्वी
Sachin हो मी उत्तर दिलेला आहे या पोस्ट ला
अंबादास 294
4 वर्षांपूर्वी
हो सर ..मी बघितला आता मी ..त्यात तुमी करजेट फवारणी साठी सांगितलं आहे .ते बाजारात मिळते ना ब्रँड ...नेट वर दाखवत नाही नाव टाकून बघितलं मी ..
अंबादास 294
4 वर्षांपूर्वी
ड्रीप ने सोडायचे आहे का ब्रँड