काकड़ी वेलवर्गीय पिकांवरील डिंक युक्त   करपा - खरबूज

खरबूज खरबूज

H

मुळाचे वरती सड आणी चिकट पांढरा स्राव येत आहे

वेल मरत आहेत कोणती काळजी घ्यावी लागते 33 दिवस झालेत लवकर उपाय योजना केली जावी

1वाईट मतप्रदर्शन
V

Harshwardhan Khatmode Gummy Stem Blight of Cucurbits च्या नियंत्रणासाठी रोको किंवा झेलोरा चि आळवणी किंवा प्रभावित भागांवर पेस्टिंग करा

1वाईट मतप्रदर्शन

आपल्यालाही काही प्रश्न आहे का?

आत्ताच सर्वात मोठ्ठ्या ऑनलाईन कृषी समुदायाशी जुडा आणि आपल्याला लागणारी मदत मिळवा!

प्लँटिक्स आत्ताच मिळवा मोफता!

प्लँटिक्स जगभरातील शेतक-यांना त्यांच्या कृषी पद्धती सुधारण्यात मदत करते

प्लँटिक्सविषयी अधिक जाणुन घ्या
उत्तर पहा