आम्हाला ह्या ॲप द्वारे कळले की ह्यावर काकडीवरील विषाणूजन्य रोग आहे यावर उपाय काय
आणि झाडाची वाढ आणि पानात तेज दिसत नाही आणि कलिंगडाची पा नआ कडून राहतात
या किडींविषयी अधिक जाणुन घ्या आणि आपल्या पिकाचे रक्षण कसे करायचे हे शिका!
उत्पन्न वाढविण्यासाठी आपल्या पिकाविषयी सर्वकाही जाणुन घ्या!
प्लँटिक्स जगभरातील शेतक-यांना त्यांच्या कृषी पद्धती सुधारण्यात मदत करते
प्लँटिक्सविषयी अधिक जाणुन घ्याआणि झाडाची वाढ आणि पानात तेज दिसत नाही आणि कलिंगडाची पा नआ कडून राहतात
Ha konta Rog aahe ani upay sanga please
खरबुजा च्या झाडाची वाढ थांबली आहे त्यासाठी काय करावे
वेलातून चिकट पाणी येत आहे..
पिकावरील या बुरशीजन्य रोगाास कसे हाताळावे हे जाणून घ्या!
उत्पन्न वाढविण्यासाठी आपल्या पिकाविषयी सर्वकाही जाणुन घ्या!
प्लँटिक्स जगभरातील शेतक-यांना त्यांच्या कृषी पद्धती सुधारण्यात मदत करते
प्लँटिक्सविषयी अधिक जाणुन घ्याप्लँटिक्स जगभरातील शेतक-यांना त्यांच्या कृषी पद्धती सुधारण्यात मदत करते
प्लँटिक्सविषयी अधिक जाणुन घ्या
Venkat 603554
4 वर्षांपूर्वी
शाहीर माणिक गोफणे हे फुलकिड्याचा Thrips प्रभाव आहे। कराटे + नीमतेल चि फवारणी घ्या
आपल्यालाही काही प्रश्न आहे का?
आत्ताच सर्वात मोठ्ठ्या ऑनलाईन कृषी समुदायाशी जुडा आणि आपल्याला लागणारी मदत मिळवा!
प्लँटिक्स आत्ताच मिळवा मोफता!शाहीर 0
4 वर्षांपूर्वी
विक्रम सर धन्यवाद दिलेल्या माहितीबद्दल पण कराटे निमतेल किती एका बेरला लिटर मिली तेवढे घ्यावे तेवढे सांगा