या रोगाबद्दल मार्गदर्शन करावे आणि काय झाले आहे आणि कशामूळे कळावे
पाने आकडली आहेत तसेच काही पान आकडून जळली जातायत तसेच झाडाची वेल वाढ पण कमी झाली आहे
या किडींविषयी अधिक जाणुन घ्या आणि आपल्या पिकाचे रक्षण कसे करायचे हे शिका!
उत्पन्न वाढविण्यासाठी आपल्या पिकाविषयी सर्वकाही जाणुन घ्या!
प्लँटिक्स जगभरातील शेतक-यांना त्यांच्या कृषी पद्धती सुधारण्यात मदत करते
प्लँटिक्सविषयी अधिक जाणुन घ्यापाने आकडली आहेत तसेच काही पान आकडून जळली जातायत तसेच झाडाची वेल वाढ पण कमी झाली आहे
Pane pandhari Ani pivali padat ahet
आणि झाडाची वाढ आणि पानात तेज दिसत नाही आणि कलिंगडाची पा नआ कडून राहतात
वाढ होत नाही व रोप बारिक
पिकावरील या बुरशीजन्य रोगाास कसे हाताळावे हे जाणून घ्या!
उत्पन्न वाढविण्यासाठी आपल्या पिकाविषयी सर्वकाही जाणुन घ्या!
प्लँटिक्स जगभरातील शेतक-यांना त्यांच्या कृषी पद्धती सुधारण्यात मदत करते
प्लँटिक्सविषयी अधिक जाणुन घ्याप्लँटिक्स जगभरातील शेतक-यांना त्यांच्या कृषी पद्धती सुधारण्यात मदत करते
प्लँटिक्सविषयी अधिक जाणुन घ्या
Venkat 603554
4 वर्षांपूर्वी
Thrips वरील हिरव्या लिंक वर क्लिक करा जेणेकरून आपण प्लँनटिक्स लायब्ररी मध्ये या समस्या विषयी सविस्तर माहिती व नियंत्रक उपाय योजना जाणून घ्याल। ☺☺
आपल्यालाही काही प्रश्न आहे का?
आत्ताच सर्वात मोठ्ठ्या ऑनलाईन कृषी समुदायाशी जुडा आणि आपल्याला लागणारी मदत मिळवा!
प्लँटिक्स आत्ताच मिळवा मोफता!Nils 215
4 वर्षांपूर्वी
Venkat Pawar. सर काकडी चे झाड मर होतंय वरून सुकतय काय करावे सर उपाय सांगा Venkat Pawar.
Venkat 603554
4 वर्षांपूर्वी
Nils Sonawane नाग आळी आणि करप्याच्या नियंत्रणासाठी दमण बायो 303 + रिडॉमिल चि फवारणी घ्या