काकड़ी वेलवर्गीय पिकांवरील डिंक युक्त   करपा - खरबूज

खरबूज खरबूज

A

खरबूज वर कोणता रोग आहे ?

खरबूज च्या फांद्यांवर अळी आहे फाद्या कतरत आहे

चांगले मतप्रदर्शनवाईट मतप्रदर्शन
V

Aamer Khan Gummy Stem Blight of Cucurbits वरील हिरव्या लिंक वर क्लिक करा जेणेकरून आपण प्लँनटिक्स लायब्ररी मध्ये या समस्या विषयी सविस्तर माहिती व नियंत्रक उपाय योजना जाणून घ्याल। ☺☺

चांगले मतप्रदर्शनवाईट मतप्रदर्शन

आपल्यालाही काही प्रश्न आहे का?

आत्ताच सर्वात मोठ्ठ्या ऑनलाईन कृषी समुदायाशी जुडा आणि आपल्याला लागणारी मदत मिळवा!

प्लँटिक्स आत्ताच मिळवा मोफता!

या प्रश्र्नातही आपल्याला कदाचित स्वारस्य असु शकेल:

खरबूज

Pane pivli padun sukat ahet kay zale ahe??

45 divsancha plot ahe mari sathi Metlaxyl, valida, aliete, roko sodla ahe tari pan farak nahi Pane pivli padun sukat ahet ....

खरबूज

ही कलिंगडाची पाने आहेत पूर्ण शेतात अशी पाने आहेत ही कशाची कमतरता आहे

कलिंगडाची पाने अशी खरबडीत झाले आहेत पूर्ण प्लॉट असा आहे 13x40x13अधिक 13x00x45 चालू आहे कॅल्शियम नायट्रेट सोडले आहे बोरान सोडले आहे व मॅग्नेशियम पण सोडले आहे तरी हे पाने कशाने होत असतील कृपया जाणकाराणी सांगावे

खरबूज

पिकांची वाढ थांबली पाने करपली पिवळसर झाले

पिकांची वाढ थांबली पाने करपली झाड पिवळसर झाले

खरबूज

उत्पन्न वाढविण्यासाठी आपल्या पिकाविषयी सर्वकाही जाणुन घ्या!

प्लँटिक्स जगभरातील शेतक-यांना त्यांच्या कृषी पद्धती सुधारण्यात मदत करते

प्लँटिक्सविषयी अधिक जाणुन घ्या
उत्तर पहा