कलिंगड पिकाची सटींग भरपूर आशी झालि आहेत त्याच्यावर ऊपाय सांगा
कलिंगड पिकाची फळे पांढर्या माशिने दंश केली आहेत
या किडींविषयी अधिक जाणुन घ्या आणि आपल्या पिकाचे रक्षण कसे करायचे हे शिका!
उत्पन्न वाढविण्यासाठी आपल्या पिकाविषयी सर्वकाही जाणुन घ्या!
प्लँटिक्स जगभरातील शेतक-यांना त्यांच्या कृषी पद्धती सुधारण्यात मदत करते
प्लँटिक्सविषयी अधिक जाणुन घ्याकलिंगड पिकाची फळे पांढर्या माशिने दंश केली आहेत
बारीक मावा दिसतोय बाकी झाडे लहान मोठी आहेत उगवण सक्ती चागली आहे
योग्य वाढीसाठे कोनते औषधाची फवारनी करावी व झाडाचे आरोग्य् चांगले ठेवन्यासाठी
Pivla houn galun jate phal
पिकावरील या बुरशीजन्य रोगाास कसे हाताळावे हे जाणून घ्या!
उत्पन्न वाढविण्यासाठी आपल्या पिकाविषयी सर्वकाही जाणुन घ्या!
प्लँटिक्स जगभरातील शेतक-यांना त्यांच्या कृषी पद्धती सुधारण्यात मदत करते
प्लँटिक्सविषयी अधिक जाणुन घ्याप्लँटिक्स जगभरातील शेतक-यांना त्यांच्या कृषी पद्धती सुधारण्यात मदत करते
प्लँटिक्सविषयी अधिक जाणुन घ्या
Venkat 603554
4 वर्षांपूर्वी
Adhiraj Machindra Kadam फळ माशीच्या Melon Fruit Fly नियंत्रणासाठी एकरी 10 कामगंध सापळे लावा आणि मॅलाथियॉन + गुळाची फवारणी घ्या।
आपल्यालाही काही प्रश्न आहे का?
आत्ताच सर्वात मोठ्ठ्या ऑनलाईन कृषी समुदायाशी जुडा आणि आपल्याला लागणारी मदत मिळवा!
प्लँटिक्स आत्ताच मिळवा मोफता!Adhiraj 9
4 वर्षांपूर्वी
सर गुळाचे आणि मैलाथियान चे प्रमाण प्रति लीटर कसे वापरायचे
Yashwant 6052
4 वर्षांपूर्वी
2ml per lit + 500gm Gul 100 liter water