काकडी वर्गीय पिकांवरील केवडा रोग - खरबूज

खरबूज खरबूज

S

फोटोत दाखवल्याप्रमाणेच कार्ली च्या वेलावर व्हयरस आहे त्यावर जैविक औषध सुचवा, धन्यवाद़

पानाचा आकार लहान होने,पान गोळा होने पिवळ्या ठिपक्यांची संख्या वाढने वेलाला वाझपना येने

चांगले मतप्रदर्शनवाईट मतप्रदर्शन
V

Sitaram Ambekar तुमच्या प्लॉट वर Downy Mildew of Cucurbits आणि रस शोषक किडींचा प्रादुर्भाव आहे। करझेट + इमिडाक्लोप्रिड + निमतेल ची फवारणी घ्या

1वाईट मतप्रदर्शन

आपल्यालाही काही प्रश्न आहे का?

आत्ताच सर्वात मोठ्ठ्या ऑनलाईन कृषी समुदायाशी जुडा आणि आपल्याला लागणारी मदत मिळवा!

प्लँटिक्स आत्ताच मिळवा मोफता!

प्लँटिक्स जगभरातील शेतक-यांना त्यांच्या कृषी पद्धती सुधारण्यात मदत करते

प्लँटिक्सविषयी अधिक जाणुन घ्या
उत्तर पहा