मावा - खरबूज

खरबूज खरबूज

U

नमस्कार मला हा कोणता रोग आहे. व हाच उपचार काय आहे ते सांगा. खूप आभारी आहे. माझे कुंदन खरबूज एक महिनाच आहे.

पाने आखडला आहेत आणि खालील बाजूस चिकट किडे काळे रंगाचे आहेत .

2वाईट मतप्रदर्शन
P

Hi Udaysinh Shinde ji, Melon leaves effected by Leaf Miner Flies and Aphids .Control insects pest disease management click above green link.

चांगले मतप्रदर्शनवाईट मतप्रदर्शन

आपल्यालाही काही प्रश्न आहे का?

आत्ताच सर्वात मोठ्ठ्या ऑनलाईन कृषी समुदायाशी जुडा आणि आपल्याला लागणारी मदत मिळवा!

प्लँटिक्स आत्ताच मिळवा मोफता!

वायरस आहे

चांगले मतप्रदर्शनवाईट मतप्रदर्शन
N

वायरस साठी चागला उपाय सागा

चांगले मतप्रदर्शनवाईट मतप्रदर्शन
P

KRUSHITEK कंपनीचे वायरोसॅन + ताक मिक्स स्प्रे घ्या

चांगले मतप्रदर्शनवाईट मतप्रदर्शन

प्लँटिक्स जगभरातील शेतक-यांना त्यांच्या कृषी पद्धती सुधारण्यात मदत करते

प्लँटिक्सविषयी अधिक जाणुन घ्या
उत्तर पहा