पानात तंबोरा सारखी झालेत
पाना थोडी फाटा तायत तंबुरा सारखे झाले
या किडींविषयी अधिक जाणुन घ्या आणि आपल्या पिकाचे रक्षण कसे करायचे हे शिका!
उत्पन्न वाढविण्यासाठी आपल्या पिकाविषयी सर्वकाही जाणुन घ्या!
प्लँटिक्स जगभरातील शेतक-यांना त्यांच्या कृषी पद्धती सुधारण्यात मदत करते
प्लँटिक्सविषयी अधिक जाणुन घ्यापाना थोडी फाटा तायत तंबुरा सारखे झाले
Makky ali ca padurbaw jast parmanat aahe tr ali vir niytrn rakhnya sathi konta upay kara ca
याआधी 2फवारणी केलेली आहे प्रोफीनोफाॅस वसायपर
मकची पणे कुरतडल्याती व हिरवी लहान आळी आहे .
पिकावरील या बुरशीजन्य रोगाास कसे हाताळावे हे जाणून घ्या!
उत्पन्न वाढविण्यासाठी आपल्या पिकाविषयी सर्वकाही जाणुन घ्या!
प्लँटिक्स जगभरातील शेतक-यांना त्यांच्या कृषी पद्धती सुधारण्यात मदत करते
प्लँटिक्सविषयी अधिक जाणुन घ्याप्लँटिक्स जगभरातील शेतक-यांना त्यांच्या कृषी पद्धती सुधारण्यात मदत करते
प्लँटिक्सविषयी अधिक जाणुन घ्या
Venkat
603554
4 वर्षांपूर्वी
सोमा नरोटे लक्षण ते Bean Leaf Webber अळी सारखे वाटत आहेत चेक करा
आपल्यालाही काही प्रश्न आहे का?
आत्ताच सर्वात मोठ्ठ्या ऑनलाईन कृषी समुदायाशी जुडा आणि आपल्याला लागणारी मदत मिळवा!
प्लँटिक्स आत्ताच मिळवा मोफता!सोमा
6
4 वर्षांपूर्वी
याची पाने ता़बोरा
Venkat
603554
4 वर्षांपूर्वी
सोमा नरोटे तांबेरा असेल तर एन्ट्राकॉल किंवा फोलिक्युर चि फवारणी घ्या
सोमा
6
4 वर्षांपूर्वी
आळी असेल तर काय घेऊ
Venkat
603554
4 वर्षांपूर्वी
सोमा नरोटे प्रोफेक्स सुपर किंवा प्रोक्लेम
सोमा
6
4 वर्षांपूर्वी
एपेक्स वापरलं तर चालेल